आवृत्ती , पुणे

विश्व नवकार दिवस 2025 : पुणे में भव्य आयोजन

जीतो पुणे की तैयारियां जोरों पर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी 9 अप्रैल 2025 को आयोजित विश्व नवकार दिवस के उपलक्ष्य में पुणे में विशेष आयोजन की तैयारियां जोरशोर से चल रही हैं। इस भव्य कार्यक्रम में नवकार महामंत्र का सामूहिक जाप किया जाएगा, जिसका उद्देश्य शांति, सद्भाव और आध्यात्मिक ऊर्जा का प्रसार करना … Read more

पुणे पोलिसांनी रात्र काढली जागून

नागपूरच्या पार्श्वभूमीवर शहरात अलर्ट, एसआरपीएफचाही बंदोबस्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी रात्रभर संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढली. नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर संपूर्ण राज्यभर अलर्ट देण्यात आला होता. शहर पोलीस … Read more

बिबवेवाडीत दारूच्या अड्ड्यावर कारवाई

80 लिटर हातभट्टी दारू नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरातील नाज पान शॉपच्या पाठीमागील भागात अवैध दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत तब्बल 80 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करून नष्ट करण्यात आली आहे. जप्त केलेल्या दारूची किंमत सुमारे 8 हजार रुपये असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी … Read more

१५ लाखांचे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने नागरिकांना परत

भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरी : घरफोडी व इतर चोरीच्या ११ गुन्ह्यांतील माल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या एकूण ११ गुन्ह्यांतील विविध स्वरूपाचे १५ लाख रुपये किमतीचे, २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. हे जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले. गेल्या … Read more

रंग लावू देण्यास नकार देणार्‍या तरुणीच्या बहिणी, भावाला टोळक्याची मारहाण

येरवड्यातील घटनेत भावाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीने अंगावर रंग टाकू देण्यास नकार दिल्याने टोळक्याने या तरुणीला मारहाण केली. तिला सोडविण्यासाठी आलेल्या बहिणीला तसेच दोन भावांवर धारदार हत्याराने वार करुन जखमी केले. मुलाच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. प्रेम विकी ससाणे … Read more

दरोड्याच्या तयारीतील टोळी जेरबंद

प्रवाशांना लुटण्याचा होता बेत, बाणेर पोलिसांनी केली ६ जणांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुंबई – पुणे महामार्गावरील सर्व्हिस रोडवर प्रवाशांना अडवून लुटण्यासाठी एकत्र आलेल्या चोरट्यांना बाणेर पोलिसांनी जेरबंद केले आहे. सोहम वाघमारे (वय २०, रा. महाळुंगे), कैफ शेख (वय १९, रा. बालेवाडी), नाथा वाघमारे (वय १८, रा. बालेवाडी), ताहीर मुलतान (वय १९, रा. … Read more

तरुणावर हत्यारान वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

प्रेमसंबंधाची माहिती दिली मुलीच्या भावाला : एकाच कुटुंबातील १२ जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तरुणाने प्रेमसंबंधाची माहिती मुलीच्या भावाला दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या मुलीच्या भावाने प्रियकराला मारहाण केली होती. या रागातून तरुणावर कोयत्याने वार करून, लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी मार्केटयार्ड पोलिसांनी एकाच कुटुंबातील १२ जणांविरुद्ध … Read more

सासवड येथे विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन

सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक व सामाजिक न्याय मिळावा : न्यायमूर्ती अभय ओक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रत्येक नागरिकाला आर्थिक व सामाजिक न्याय मिळावा, असे राज्यघटनेच्या प्रास्ताविकेत नमूद आहे. आर्थिक समानता हे महत्त्वाचे तत्त्व असून, ते साध्य करण्यासाठी शासनाच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी केले. राष्ट्रीय विधी … Read more