घरगुती वादातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून
खराडीमधील पहाटेची घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घरगुती भांडणातून पतीने कात्रीने गळ्यावर वार करून पत्नीचा खून केल्याची घटना बुधवारी पहाटे उघडकीस आली आहे. ज्योती शिवदास गीते (वय २८, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७, रा. तुळजाभवानी नगर, खराडी) याला अटक केली आहे. ही … Read more