HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
कोंढवा भागातील नागरिकांनी केला विजयाचा निर्धार महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोंढवा बुद्रुक गावातील ग्रामदैवताचा आशीर्वाद व नागरिकांचा पाठिंबा घेत, अपक्ष उमेदवार गंगाधर (आण्णा) बधे हे हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात चुरस वाढली आहे. बधे यांनी विजय होण्याचा ठाम विश्वास व्यक्त केला आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीची रणधुमाळी रंगात आलेली … Read more
एकाला अटक : खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी पोलिसांनी एका रिक्षातून विक्रीसाठी नेला जात असलेला २,८१,२२० रुपये किमतीचा गांजा पकडला आहे. पोलिसांनी एकाला अटक केली असून रिक्षाही जप्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ नोव्हेंबर रोजी खडकी पोलीस स्टेशनमधील पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. पुणे-मुंबई जुना हायवेवरील कामगार आयुक्तालयासमोर … Read more
पाणी पट्टीचे बिल कमी करण्यास लाच मागितली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पिंपरी चिंचवड : पाणीपट्टी बिल सरासरी काढले जात असताना ते नियमितपणे, म्हणजे जितका पाणी वापर होईल तितके बिल काढण्यासाठी १ हजार ६०० रुपयांची लाच घेताना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ह’ प्रभागातील पाणी मीटर निरीक्षक व कंत्राटी कॉम्प्युटर ऑपरेटर यांना सापळा रचून पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंपरी-चिंचवड … Read more
सिंहगडरोड पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मोक्का व इतर तीन गुन्ह्यांतील आरोपी तसेच फायरींगमधील फरार आरोपींना अटक करण्यात सिंहगड रोड पोलिसांना यश आले आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी, रवी मधुकर जाधव (रा. संजीवन अपार्टमेंट, जाधवनगर, वडगाव बु., पुणे) हा गेल्या दोन महिन्यांपासून फरार होता. दि. ६ नोव्हेंबर … Read more
महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उद्योजकतेसाठी सन्मानित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सूर्यदत्त महिला सक्षमीकरण आणि नेतृत्व अकादमी (SWELA) च्या अध्यक्षा आणि सूर्यदत्त एज्युकेशन फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा सुषमा संजय चोरडिया यांना महिला सक्षमीकरण आणि सामाजिक उद्योजकतेसाठी त्यांच्या अथक कार्याची दखल घेऊन ‘सीएसआर प्रोफेशनल ऑफ द इयर 2024’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्वयंरोजगाराकडे नेणारे विविध प्रशिक्षण कार्यक्रम, फूड … Read more
उदयपुर : जैन विश्व भारती संस्थान (मान्य विश्वविद्यालय, लाडनूं – राजस्थान) द्वारा साध्वी कमलप्रज्ञाजी म.सा. को विद्यावाचस्पति (पी.एच.डी) की उपाधि प्रदान की गई है। साध्वी डॉ. कमलप्रज्ञाजी ने अपना शोध विषय – “मूल आगम ग्रंथों में प्रतिपादित जीवन विज्ञान: एक दृष्टि” विषय पर सह आचार्य (प्राकृत व संस्कृत विभाग) श्रमणी डॉ. संगीतप्रज्ञाजी के निर्देशन में … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पर्वती मतदार संघातील भाजपच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी गुरुवारी (दि.०७ नोव्हेंबर २०२४) मार्केट यार्डात प्रचार फेरी काढली. उद्योगपती अभय संचेती यांनी त्यांचे भव्य स्वागत केले. यावेळी मार्केट यार्डातील अनेक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचार फेरीला व्यापारी, नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : एफ.सी. कॉलेजच्या कॅम्पसमधील बॅटऱ्या चोरणाऱ्यांना १२ तासात जेरबंद करण्यात डेक्कन पोलिसांना यश आले आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २६ ऑक्टोबर ते दि. ४ नोव्हेंबर २०२४ दरम्यान डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या आयएमडीआर कॉलेज, आगरकर रोड, पुणे येथील युपीएस रूममधील जिन्याखालील रॅकमधून ४३ युपीएस बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या. … Read more
तब्बल ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूर तालुका पोलिसांनी वडजी तांडा, सिताराम ताडा, मुळेगाव ताडा, पोचु ताडा, सेवालालनगर ताडा, तिऱ्हे ताडा,गणपत ताडा व भानुदास ताडा येथील अवैध दारूच्या हातभट्टया उध्दवस्त करून तब्बल ५२ लाख रुपयांचा मुद्देमाल जागेवरच नष्ट केला तसेच ५ लाख ११ हजार ४५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत … Read more