आवृत्ती , पुणे

सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून २० लाखांची फसवणूक

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून कुटुंबाचा विश्वास संपादन करून १९ लाख ९९ हजार २५५ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. रोहिणी अमोल बंडगर (वय ३१, रा. रोहन निवास, अंजलीनगर, कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनिल नामदेव गडकर व … Read more

कॉपर वायर चोरणारी टोळी जेरबंद, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

वाघोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कॉपर वायर चोरणारी टोळी जेरबंद करण्यात वाघोली पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून १३,४४,८१७/- रु. किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी काम करत असलेल्या कंपनीमधून १७,५१,२७५/- रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांचे विविध कंपनींचे ७३ … Read more

घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक, दागिने हस्तगत

वाघोली पोलिसांची यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : दिवसा झालेल्या घरफोडीप्रकरणी वाघोली पोलिसांनी चोरट्याला अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलिसांनी आरोपीकडून ३,३८,२०८/- रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलीस स्टेशनमध्ये या घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादींनी तक्रार दिली होती की त्यांच्या घरातील कपाटातील सुटकेसमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने … Read more

पुणे जिल्ह्यात २१ जागांसाठी ३०३ उमेदवार रिंगणात

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारीच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (दि. ४) पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये ३०३ उमेदवार रिंगणात उरले आहेत. अर्ज छाननीनंतर एकूण ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी १७९ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील लढतींचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी २० ऑक्टोबरपासून अर्ज भरण्यास … Read more

हातभट्टी दारु वाहतुक करणारा टेम्पो पकडला

गुन्हे शाखा युनिट २ ची कारवाई : ८ लाखाची अवैध दारू जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सहकारनगर भागात अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडून ८,३३,२००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने ही कारवाई केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तांनी अवैध धंदे समूळ … Read more

लाखा पेक्षा जास्त मताने निवडून येणार

माधुरी मिसाळ यांच्या प्रचार फेरीला सुरवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मागील पंधरा वर्षांत नागरिकांसाठी केलेली कामे, भागाचा झालेला कायापालट याच जोरावर माधुरी मिसाळ एक लाखाहून अधिक मतांनी निवडून येतील, असा विश्वास बाबा मिसाळ यांनी व्यक्त केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार माधुरी मिसाळ यांनी बिबवेवाडी प्रभाग क्र. ३६ मधील श्री गणेश … Read more

पर्वती, शिवाजीनगर, कसब्यात ‘मविआ’ ची बंडखोरी कायम

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील विधान सभा निवडणूक यंदा चुरशीची होणार आहे. कारण बंडखोराना थंड करण्यात महाविकास आघाडीला अपयश आले आहे. पुण्याच्या पर्वती, शिवाजीनगर आणि कसबा विधानसभा मतदार संघातून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी कायम ठेवली आहे. आगामी विधानसभेत पुण्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. शेवटच्या क्षणापर्यंत नेत्यांची मनधरणी करूनही काहींनी माघार न घेता … Read more