आवृत्ती , पुणे

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्सचे विद्यार्थी, शिक्षक थायलंड अभ्यास दौऱ्यावर

वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत उपक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वैश्विक शैक्षणिक समरसता कार्यक्रमांतर्गत सूर्यदत्त इन्स्टिट्यूट्स ऑफ मॅनेजमेंटचे विद्यार्थी व शिक्षक थायलंडमधील एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला १८ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत भेट देऊन ९ दिवसांचा अभ्यास दौरा करणार आहेत. या वैश्विक समरसता कार्यक्रमात एआयटीमध्ये चार दिवसांचा दौरा असून, येथे एआयटीमधील तज्ज्ञ प्राध्यापकांची अभ्यागत … Read more

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : टेंभूर्णी- पंढरपूर महामार्गावरील परीते पाटीवरील जबरी चोरीच्या गुन्ह्यातील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात सोलापूर गुन्हेशाखेच्या पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संदीप जाधव (रा. जैनापूर, विजयपूरा) हे त्यांच्या साथीदारासह चाकण ( जि. पुणे) येथे बकरीचा व्यापार … Read more

पांगारकर यांच्या शिवसेनेतील नियुक्तीला स्थगिती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्रीकांत पांगारकर यांच्या शिवसेनेतील नियुक्तीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशामुळे स्थगिती देण्यात आली आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. जालना विधानसभेच्या प्रमुखपदी त्यांची नियुक्ती केली होती. या नियुक्तीवरून शिवसेनेवर चौफेर टीका झाली. विरोधकांसह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी पांगारकर यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेत … Read more

बाजार फी नकोच, शासनाला निवेदन देणार

महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सद्यस्थितीत बाजार फीची आकारणी हा ग्राहकांवर विनाकारण भुर्दंड आहे तसेच पारंपारिक व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना मारक ठरत आहे. अन्नधान्य व खाद्यान्न वस्तूंवर जीएसटी लागू झाल्यानंतर शासनाने ‘एक देश, एक कर’ या संकल्पनेप्रमाणे बाजार फी रद्द करणे आवश्यक होते. परंतु, अद्यापही सदर कराची अंमलबजावणी करण्यात येत … Read more

जुगार अड्यावर बार्शी पोलिसांचा छापा, १८ जन ताब्यात

API दिलीप ढेरे यांची कारवाई: ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : श्रीपत पिंपरी येथे स्वामी समर्थ चौकात पत्राशेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर बार्शी तालुका पोलिसांनी बुधवारी दुपारी धाड टाकली. यात मन्ना नावाचा जुगार खेळताना १८ जणांना ताब्यात घेतले. यात ४१ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बार्शी … Read more

प्रवाशांचे पैसे चोरणारी टोळी बार्शीत अडकली जाळ्यात

बार्शी शहर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी बस स्थानकात गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे पैसे चोरणारी बीड येथील टोळी शहर पोलीसांकडुन जेरबंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.१७ ऑक्टोबर रोजी दुपारी संजय गोपीनाथ पुठठेवाड उसतोडी कामगार ( जामगाव ता .बार्शी ) हे त्यांचे मुलाचे पायाचे उपचारासाठी बार्शी मध्ये आले होते. उपचार करून … Read more

दक्षिण के कुर्ग मे स्थित होंगे जिरावाला पार्श्वनाथ

चार एकड़ के विशाल भूखंड में हो रहा है निर्माण महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सैलानियों का स्वर्ग, प्राकृतिक सौंदर्य के बीच में, कॉफी और कालीमिर्च की पैदावार के बिच, रिमझिम बरसती बरसात की फुहारे में बसा है, अत्यंत रमणीय स्थल ‘कुर्ग’। कुर्ग की वसुंधरा पर दोनो ओर लंबे घने चिनार के वृक्षों में करीबन … Read more

डॉ. राहुल घुले यांची तानाजी सावंत गटाला सोडचिठ्ठी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : आरोग्य दूत डॉ. राहुल घुले अधिकृतरित्या तानाजी सावंत गटातून बाहेर पडत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाने उमेदवारी दिल्यास किंवा अपक्ष निवडणूक लढवण्याचे संकेत डॉ. घुले यांनी पत्रकार परिषद घेत दिले आहेत. ऑगस्ट मध्ये डॉ. राहुल घुले यांनी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या गटात पुणे येथे प्रवेश केला होता. परंतु अवघ्या दोनच … Read more