रिक्षाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
हडपसर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत रिक्षा भरधाव चालवून महिलेचा चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात महिलेचा मृत्यू झाला. ही घटना २५ ऑगस्ट रोजी शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे. सारिका राजेंद्र चव्हाण (वय ३८, रा. लोणी काळभोर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या … Read more