वीज निर्मिती वाढणार, बेरोजगारांना रोजगारही मिळणार
जलविद्युत प्रकल्पांमध्ये होणार २४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई : राज्याच्या विकासाला चालना देण्यासाठी जलसंपदा विभाग व महाजेनको, द टाटा पॉवर लि., आवाडा ग्रुप यांच्या दरम्यान जलविद्युत प्रकल्पांसदर्भात सामंजस्य करार करण्यात आले. याद्वारे राज्यात २४,६३१ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून, यातून ५,६३० मेगावट क्षमतेच्या वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अंदाजे १०,३०० रोजगार निर्मिती अपेक्षित … Read more