MAHARASHTRA NEWS NETWORK E-PAPER 5 August 2024 To 11 August 2024
WITH VOICE https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
WITH VOICE https://heyzine.com/flip-book/a0a61ec5ac.html
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल विचारधन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आपल्या जीवनामध्ये ज्ञानाची धारा महत्त्वपूर्ण आहे. जेव्हा केंव्हा संधी मिळेल तेव्हा ज्ञान प्राप्त करावे. परंतु ज्ञान संपादना नंतरसुद्धा प्रमाद होणार नाही या विषयी दक्ष राहायला हवे. जीवनात ज्ञानप्राप्तीची संधी सोडू नये, असे प्रतिपादन पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी यांनी केले. वर्धमान प्रतिष्ठानच्या वतीने चातुर्मासानिमित्ताने पद्मश्री … Read more
जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यादी शासनाने मागवली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शासनाने लाडकी बहिण योजेनेच्या लाभार्थी महिलांची यादी जिल्हाधिकारी यांच्या कडून तातडीने मागवली आहे. राखी पौणिमा येत्या १९ ऑगस्ट रोजी आहे. तत्पूर्वी शासन लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात दोन महिन्याचा हप्ता अर्थात ३०००/- रुपये जमा करणार आहे. राज्यातील लाडक्या बहिणींची यादी अजून अनेक ठिकाणी अपूर्ण आहे.कारणे अनेक … Read more
खडी मशिन परिसरात कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कोंढवा पोलिसांनी खडी मशिन परिसरात कारवाई करीत मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलाना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून ९ गुन्हे उघड झाले असून ३,६०,०००/- रु किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत वाहन चोरीच्या गुन्हयाना प्रतिबंध करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील कारागृहात सन २०२४-२५ मध्ये विविध प्रकारचे ३५,००० झाडे लावण्यात येणार आहेत. जागतीक वाढते तापमान व प्रदूषणाच्या पार्श्वभुमीवर सर्व घटकांनी पृथ्वीच्या पर्यावरणाचा समतोल राखण्याची गरज निर्माण झालेली आहे व ही जबाबदारी ओळखून महाराष्ट्र कारागृह विभाग देखील यासाठी सज्ज झालेला आहे. त्यासाठी, सन २०२४-२५ या वर्षामध्ये महाराष्ट्रातील कारागृहात वृक्ष लागवड कार्यक्रम … Read more
पाच अल्पवयीन मुलांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूसाठी पैसे मागण्याच्या वादातून अल्पवयीन मुलांनी कुख्यात गुंडाच्या डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. ९) हडपसर परिसरातील वंदे मातरम् चौकात घडली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.राजू शिवशरण (वय ३६, रा. रामटेकडी, हडपसर) असे खून केलेल्या गुंडाचे नाव असून, त्याच्या … Read more
खडक पोलीस स्टेशनची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील दोन सराईत गुन्हेगारांना खडक पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तुलासह १,१३,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदार हर्षल दुडम यांना त्यांच्या खबऱ्यामार्फत बातमी मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी शुभम शिंदे याचेजवळ एक गावठी पिस्टल असुन तो व … Read more
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये बहुमोल असे विचारदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : चांगले काम करण्यात नक्कीच पुण्य आहे, चांगले काम करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित करण्यात अधिक पुण्य आहे आणि अधिक पुण्य अनुमोदनेतसुद्धा आहे. अनुमोदना अजिबात सोपी नाही. कारण आपल्यामध्ये असणारा अहंकार आपल्याला अडवत असतो. दुसऱ्याच्या कामाची प्रशंसा करणे सोपे नाही. निःस्वार्थ भावनेने इतरांच्या चांगल्या गोष्टींची प्रशंसा करायला शिका, … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राष्ट्रसंत आचार्य प. पु. श्री आनंदऋषीजी म. सा. यांची १२४ वी जन्म जयंती जप, तप व रक्तदान शिबीराच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिबवेवाडी जैन स्थानक येथे महाराष्ट्र प्रवर्तिनी श्रमणी सूर्या, प. पु. डॉ. श्री. ज्ञानप्रभाजी म. सा. च्या सुशिष्या तपस्वी रत्न- प. पु. श्री पुष्पचुलाजी म. सा., अनुशासनप्रिय … Read more
विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शेअर ट्रेडींग करण्याच्या बहाण्याने विविध बँक खात्यावर ३०,०००,००/- रुपये ट्रान्सफर करण्यास सांगुन फसवल्याची घटना विमाननगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि.१६ डिसेंबर २०२३ ते१२ फेब्रुवारी २०२४ दरम्यान ही घटना घडली आहे. ऑनलाईन माध्यमाव्दारे … Read more