आवृत्ती , पुणे

अभिजात दर्जा मागण्याचा मराठी भाषेलाही अधिकार : शरद पवार

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे ‘मराठी अभिजात‌’ पुस्तकाचे प्रकाशन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : संस्कृत ही मराठी भाषेची जननी आहे, ही वस्तुस्थिती नाही. संस्कृतच्या पूर्वकालावधीतही मराठीतून लिखाण झाले आहे, असे अनेक शिलालेखांमधून आढळून आले आहे. मराठी भाषेला समृद्ध पूर्व इतिहास आहे. मराठी भाषेच्या माध्यमातून प्रचंड ज्ञान आणि लिखाण निर्माण झाले आहे. अभिजात दर्जा मागण्याचा अधिकार … Read more

गाय के नाम पर कोई भी राजनीति ना करें

राष्ट्रसंत प. पु. कमलमुनिजी म. सा. का चातुर्मास भायंदर में महाराष्ट्र जैन वार्ता भायंदर : हर किसी के लिए पहले देश, फिर बाकी चीजें होनी चाहिए। क्योंकि देश है तो हम है, और देश ही नही होगा तो किसी का क्या मतलब होगा। गाय के नाम पर कोई भी राजनीति ना करें,बल्कि उसके लिए भी … Read more

जुन्या वादातून येरवड्यात तरुणाचा खुन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुन्या वादातून येरवड्यात तरुणाचा वार करून खुन करण्यात आल्याची घटना घडली आहे. गोल्फ क्लब चौकाजवळ हॉटेल साईझायका परिसरात १७ जुलै रोजी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मध्यरात्री तिघांनी सुचिर चंद्रकांत गवस (वय २३ वर्षे, रा. … Read more

वाघोलीत ज्वेलरीचे दुकान फोडून दागिन्यांची चोरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : वाघोली परिसरातील तात्याश्री कॉम्प्लेक्स बिल्डींगमधील गणेश गोल्ड अॅण्ड इमिटेशन ज्वेलरी हे दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे तीन लाखाच्या दागिन्यांची चोरी केली आहे. या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास ही चोरी झाली आहे. दुकान कुलुप लावून बंद असताना कोणीतरी … Read more

टास्कतून नफ्याच्या आमिशाने १२ लाखाची फसवणुक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शिवणेतील एका तरुणाला टास्क मधून नफ्याचे आमिष दाखवून त्याची १२ लाख ८१,७१८/- रुपयांची आर्थिक फसवणूकीचा प्रकार घडला आहे. या बाबत उत्तमनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फसवणुकीचा हा प्रकार मे महिन्यात घडला आहे. २३ ते २६ मे या काळात ऑनलाईन माध्यमाव्दारे फिर्यादी यांना मोबाईलधारकाने … Read more

उपप्रवर्तिनी प. पू. श्री सुमनप्रभाजी म.सा. का चातुर्मास मंगल प्रवेशोत्सव

महाराष्ट्र जैन वार्ता शोभायात्रा मे संपुर्ण परिसर के गुरुभक्त एवं जन सैलाबसे शोभायात्रा भक्तियात्रा बन गयी थी। प्रथम दिन भक्तामर आराधना से मंगलोत्सव की शुरुआत हुई। श्री वासुपूज्य मंदिर जैन संघ, श्री विमलनाथ मंदिर जैन संघ के विशेष सहभागने चातुर्मासिक शुरुआत में सेवा भक्ति से संगठन का परचम लहराया। इस समय श्री संघ के अध्यक्ष … Read more

महाराष्ट्र कारागृह विभागाच्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र कारागृह पुणे विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे प्रकाशन अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. कारागृहांतर्गत बदल, कैद्यांसाठी राबविण्यात आलेल्या योजना, उपक्रमांची माहिती, महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकद्वारे मांडण्यात आली आहे. अमिताभ गुप्ता यांनी १८ जुलै २०२२ रोजी कारागृह … Read more

बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर भक्तीमय झाले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा…विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र हिसकावले

मार्केटयार्ड जवळची घटना,पोलिसात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मार्केटयार्ड जवळच्या रस्त्यावरून पायी जात असताना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले व पळ काढला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी (१६ जुलै) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास पितळेनगर येथील आर. के. वाँशिग सेंटरजवळ मार्केटयार्ड येथे ही घटना घडली. फिर्यादी महिला पायी जात असताना … Read more