जैन विधवा, विधुर व घटस्फोटितांचे परिचय संमेलन 26 मे ला पुण्यात
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : भारतीय जैन संघटना, पुणे शहर तर्फे जैन विधवा, विधुर व घटस्फोटित परिचय संमेलन 26 मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. ह्या संमेलनात सर्व जैन पंथांच्या विधवा, विधुर व घटस्फोटित पुनर्विवाहेच्छुक सहभागी होऊ शकतात. ह्या श्रेणीतील युवती उमेदवारांबरोबर विवाह करण्यास तयार असणाऱ्या 30 वर्षांपेक्षा अधिक वयाचे अविवाहित … Read more