वनपर्यटनाचा विकास पर्यावरणपूरक पद्धतीने व्हावा : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी
राजगड, घाट, धबधबे, किल्ल्यांवर सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे जिल्ह्यातील वनक्षेत्रात निसर्गरम्य पर्यटनस्थळांची मोठी क्षमता असून, त्यांचा पर्यावरणपूरक पद्धतीने विकास केल्यास जिल्ह्यातील पर्यटनाला चालना मिळेल. यासाठी राजगड, जुन्नर विभागातील घाट, धबधबे, डोंगर, किल्ले आदी ठिकाणी पर्यटन सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी दिले. जिल्हा … Read more