HAPPY BIRTHDAY ICON OF JAIN SAMAJ
महाराष्ट्र जैन वार्ता
महाराष्ट्र जैन वार्ता
पाच लाखांचे अमली पदार्थ जप्त : अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ), अफू बाळगणाऱ्या राजस्थानी तरुणाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून एक किलो अफूच्या बोंडांचा चुरा व अफू असे एकूण ५ लाख १३ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. कोंढव्यातील येवलेवाडी … Read more
जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडल के मुंबई कार्यालय का भव्य शुभारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जैन समाज के आर्थिक एवं सामाजिक सशक्तिकरण की दिशा में एक महत्वपूर्ण कदम उठाते हुए मुंबई में जैन अल्पसंख्यक विकास आर्थिक महामंडल के कार्यालय का उद्घाटन समारोह अत्यंत भव्यता के साथ संपन्न हुआ। जैन समाज के सर्वांगीण विकास की … Read more
विविध विभागांच्या योजनांचा आढावा : आपत्ती व्यवस्थापनावर भर महाराष्ट्र न्युज नेटवर्क भूम : जिल्हाधिकारी किर्ती पुजार यांच्या अध्यक्षतेखाली भूम येथील सावित्रीबाई फुले सभागृहात भूम उपविभागातील मान्सूनपूर्व तयारी व विविध विकास योजनांच्या आढाव्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने मान्सूनपूर्व तयारी, अतिक्रमणमुक्त रस्ते व शेत रस्त्यांच्या योजनांची अंमलबजावणी, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना, वृक्षलागवड, जलतारा … Read more
14 खेल स्पर्धाएं, 70 स्टॉल्स की एग्जिबिशन, 500 बच्चों की भागीदारी और पुरस्कारों की बारिश महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जीतो पुणे चैप्टर के अध्यक्ष इंद्रकुमार छाजेड़ और मुख्य सचिव दिनेश ओसवाल के सशक्त नेतृत्व में आयोजित जीतो स्पोर्ट्स कार्निवल 2025 ने पुणे शहर को खेल, उमंग और सामाजिक एकता का एक अविस्मरणीय अनुभव दिया। … Read more
महाराष्ट्र जैन वार्ता
अंधश्रद्धेतून विवाहितेचा केला छळ, पतीसह, सासु, मावशींवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : तिच्या आईवडिलांनी तिच्या मर्जीने, तिच्या आईच्या भावाबरोबर धार्मिक पद्धतीने तिचा विवाह लावून दिला. नातेवाईकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी करत असताना लग्न मंडपात पाटाखाली दोन लिंबे सापडली. आणि तेथूनच घात झाला. लग्न पार पडले. ते एकमेकांचे नातेवाईक असूनही, पाटाखाली सापडलेल्या लिंबांचा मुद्दा अंधश्रद्धेमुळे … Read more
दहावीचा सलग 21 वा शंभर टक्के निकाल : गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भवानी पेठ येथील आचार्य श्री विजय वल्लभ शाळेने यावर्षीही आपल्या दहावीच्या निकालात शंभर टक्के यशाची दैदिप्यमान परंपरा यशस्वीरित्या जपली आहे. सलग २१ व्या वर्षी हा निकाल शाळेने प्राप्त केला असून, या गौरवाच्या क्षणाचे औचित्य साधून शाळेत … Read more
चौघा जणांना गंडा घालणाऱ्या सख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने चौघांची ९२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सख्या भावांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गौरव प्रदीपकुमार चंद्र (वय ४९, रा. महंमदवाडी, हडपसर) यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पीटर … Read more
शवविच्छेदनातून उघड : राजेंद्र हगवणे याला मदत करणार्या ५ जणांना अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू होण्यापूर्वीच्या २४ तासांत तिच्या अंगावर १५ जखमा झाल्या होत्या. तसेच, तिला मृत्यूपूर्वी आठवडाभर मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी सोमवारी न्यायालयात दाखल केला. दरम्यान, राजेंद्र हगवणे याला फरार असताना मदत करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी … Read more