आवृत्ती , पुणे

तरुणाकडून १० लाखांचे मॅफेड्रोन हस्तगत

अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई : महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून तस्करी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महागड्या स्पोर्ट्स बाईकवरून अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणाला संशयावरून अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. या तरुणाच्या अंगझडतीमध्ये १० लाख ६० हजार रुपयांचा मॅफेड्रोन (एम. डी.) आढळून आला. बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी (वय २१, रा. जाधववाडी, मोशी, मूळ रा. राजस्थान) असे या … Read more

बिबवेवाडीतील गुंड सनी जाधवसह टोळीवर ‘मोक्का’

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सनी जाधव याच्यासह त्याच्या टोळीतील साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. टोळीप्रमुख सनी शंकर जाधव (वय २६, रा. चैत्रबन वसाहत, बिबवेवाडी), सलमान हमीद शेख (वय २५, रा. दिलासा अपार्टमेंट, बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता), हर्षल संतोष चव्हाण … Read more

पोलीस उपनिरीक्षक लाच घेताना रंगेहाथ पकडला

जप्त दुचाकी सोडवण्यासाठी घेतली ३० हजारांची लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : न्ह्यात जप्त केलेली दुचाकी परत देण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात ४० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला ३० हजार रुपये स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. निलेश रमेश बोकेफोडे (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे … Read more

पुण्यातील व्यावसायिकाचे पाटण्यात अपहरण करून हत्या

पाटणा पोलिसांची कारवाई : तिघांना अटक, १५ जण पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील एका व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची खंडणीसाठी हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पाटणा पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून, १५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय ५५) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे … Read more

चिंचवड़ येथील वसतिगृहात माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा उत्साहात संपन्न

श्री जैन विद्या प्रसारक मंडळ, चिंचवड आयोजित कार्यक्रमात साधू-साध्वी व अनेक मान्यवरांची उपस्थिती महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित सेठ श्री पन्नालाल लुणकरण लुंकड वसतिगृह, चिंचवड येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा रविवारी, दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हा कार्यक्रम उपप्रवर्तक प. पू. डॉ. गौरवमुनीजी म.सा. यांच्या … Read more

दोन तरुणांवर धारदार हत्याराने वार

धायरीतील घटना : सिंहगड रोड पोलिसांनी गुंडाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : किरकोळ कारणावरून धायरीतील गोकुळनगर येथील पार्किंगच्या मोकळ्या मैदानात एका गुंडाने दोघा तरुणांवर ‘‘तू लय माजला आहेस का?’’ असे म्हणत धारदार हत्याराने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याबाबत मनोज माहेन वानखेडे (वय २०, रा. धायरी फाटा) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात … Read more

भौतिक सुखों का त्याग कर महिमा ने चुना ‘मोक्षमार्ग’

25 वर्ष की आयु में महिमा 19 अप्रैल को लेंगी जैन दीक्षा महाराष्ट्र जैन वार्ता जामनेर : हिंगोणा (ता. यावल) के प्रतिष्ठित व्यापारी चंपालाल और निर्मलाबाई की नातिन, एवं प्रदीप तथा सुनीता बोरा की सुपुत्री महिमा प्रदीप बोरा ने जीवन के समस्त भौतिक सुखों का त्याग करते हुए मोक्षमार्ग को अपनाने का निश्चय किया है। … Read more

महाप्रसाद वाटप, दीपोत्सव आणि रक्तदान शिबिराने हनुमान जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : श्री ऐनापूर मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. P.K. ग्रुप, बाजारपेठेतील व्यापारी, मित्रपरिवार आणि ऐनापूर मारुती मित्र मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुंदर नियोजन करण्यात आले. या निमित्ताने तब्बल २,५०० भाविकांना महाप्रसाद वाटण्यात आला. संध्याकाळी पार पडलेल्या दीपोत्सवामुळे मंदिर परिसर प्रसन्न व चैतन्यमय … Read more

महावीर जन्मकल्याणक विशेषांकाचे भव्य विमोचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या भव्य कार्यक्रमात महाराष्ट्र जैन वार्ताच्या महावीर जन्मकल्याणक विशेष अंकाचे भव्य प्रकाशन करण्यात आले. या प्रसंगी जितो अपेक्सचे अध्यक्ष विजय भंडारी, सकल जैन संघाचे अध्यक्ष विजयकांत कोठारी, देवीचंद जैन, उत्सव समितीचे अध्यक्ष आचल जैन, सचिव अनिल गेलडा, उद्योगपती सतीश चोपडा, राजेश शहा, तेरापंथ समाज अध्यक्ष महावीर … Read more