आवृत्ती , पुणे

दोन हजार बांधकामे पाडली

एमआरडीए ची सलग ९ दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय व राज्य मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) ने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या ९ दिवसांत जवळपास दोन हजार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुणे शहर परिसरात महामार्गालगत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतुकीस अडथळे … Read more

बुलेट मॉडिफाइड सायलेन्सरवर सर्जिकल स्ट्राईक

वाहतूक शाखेने तब्बल १७६९ सायलेन्सर वर फिरवला रोड रोलर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रात्री-अपरात्री सायलेन्सर मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत जाणाऱ्या टवाळखोर बुलेटस्वारांवर वाहतूक शाखेने विशेष मोहिमेत मोठ्या प्रमाणावर कारवाई केली. तब्बल १७६८ बुलेट मॉडिफाइड सायलेन्सरवर रोडरोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. असे सायलेन्सर विक्री करणाऱ्या आणि बसविणाऱ्या गॅरेज मालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे. … Read more

केशवनगरमधील सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत कारवाई

बुलढाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे असे सहा गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. प्रतिक योगेश चोरडे (वय २१, रा. ओम साई अपार्टमेंट, केशवनगर, मुंढवा) असे या गुन्हेगाराचे … Read more

सतीश वाघ यांच्या खुनापूर्वी पत्नीने केला होता जादूटोणा

गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सतीश वाघ यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून, त्याने पत्नी मोहिनी वाघसोबत कट रचून त्यांचा खून केला. त्याआधी जादूटोण्याचा प्रयोग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने सतीश वाघ खूनप्रकरणी हजार पानांचे दोषारोपपत्र लष्कर न्यायालयात दाखल केले असून, त्यातून अनेक … Read more

जगातील सर्वात मोठ्या संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचे लोकार्पण उत्साहात

देहू येथे ऐतिहासिक सोहळा, भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क देहू : संत तुकाराम महाराज बीजच्या निमित्ताने जगातील सर्वात मोठ्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पगडीचा लोकार्पण सोहळा जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट – श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे, वर्ल्ड … Read more

राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त R-Isha Premier League चे भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : R-Isha Securetech Pvt Ltd च्या संपूर्ण परिवारासाठी 9 मार्च 2025 हा दिवस अत्यंत खास ठरला. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राहुल मुथा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य IPL चे आयोजन सोनाली मुथा यांनी केले. या अनोख्या स्पर्धेचे नियोजन अत्यंत कौशल्यपूर्वक करण्यात आले होते. यामध्ये सुरुवातीला रोमहर्षक लिलाव प्रक्रिया पार … Read more

आनंद मंगल विद्या प्रसारक मंडळात जागतिक महिला दिन साजरा

समाज उपयोगी कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आनंद मंगल विद्या प्रसारक मंडळ संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजासाठी उपयुक्त कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सुरेखा कटारिया होत्या. ७ मार्च २०२५ रोजी समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे … Read more

तेरापंथ महिला मंडल पिंपरी चिंचवड द्वारा भव्य कार्यक्रम का आयोजन

“काव्य की बहार संग होली की फुहार” महाराष्ट्र जैन वार्ता पिंपरी चिंचवड : तेरापंथ महिला मंडल, पिंपरी चिंचवड ने “काव्य की बहार संग होली की फुहार” विषय पर एक भव्य कार्यक्रम का आयोजन किया। कार्यक्रम का शुभारंभ नवकार महामंत्र के जाप से किया गया। महिला मंडल की अध्यक्षा शालिनी सिंघी ने सभी अतिथियों एवं उपस्थित … Read more

‘‘आम्ही लोहियानगरचे डॉन’’ म्हणत किराणा दुकानदाराकडून उकळली खंडणी

बुचड्या ससाणे : दांड्या आडागळेविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोयत्याचा धाक दाखवून ‘‘आम्ही लोहियानगरचे डॉन’’ असे म्हणून किराणा दुकानाला धमकावून खंडणी उकळणाऱ्या दोघा गुंडांवर खडक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत नदीम मेहमुद खान (वय २४, रा. लोहियानगर, गंज पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अभिषेक ऊर्फ बुचड्या … Read more

महिला सशक्तिकरण की नींव परिवार से रखनी होगी : मीनाक्षी लोहिया

अग्रवाल समाज फेडरेशन द्वारा महिला सम्मान समारोह का भव्य आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : अग्रवाल समाज फेडरेशन द्वारा माता माधवी पुरस्कार वितरण समारोह संपन्न हुआ। पुणे में आयोजित इस कार्यक्रम में खड़की कैंटोनमेंट बोर्ड की मुख्य कार्यकारी अधिकारी मीनाक्षी लोहिया ने कहा कि भारत में महिलाएं आज भी पूरी तरह सुरक्षित नहीं हैं। नेशनल … Read more