आवृत्ती , पुणे

बेवारस महिलेच्या खुनाचा बार्शी शहर पोलिसांनी केला छडा : आरोपी जेरबंद

महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक २६ जानेवारी २०२५ रोजी अलिपूर रोड येथील ज्वारीच्या शेतामध्ये एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची अवस्था अत्यंत बिकट होती व तो कुजलेल्या स्थितीत असल्याने ओळख पटवणे कठीण होते. बार्शी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती, मात्र … Read more

२००७ बॅचच्या सोलापूर ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन सोहळा संपन्न

वामन यलमार, दादासाहेब सरवदे आणि “आयर्न मॅन” अमृत खेडकर यांचा विशेष सत्कार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर – पवन श्रीश्रीमाळ : सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील २००७ बॅचच्या पोलीस हेड कॉन्स्टेबलनी एका भव्य स्नेहमिलन गेट-टुगेदरचे आयोजन करून आपल्या जुन्या सहकाऱ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे केले. या सोहळ्याने केवळ आठवणींना उजाळा दिला नाही, तर सहकार्याच्या भावनेला नव्याने चेतना दिली. … Read more

मानवासाठी झोप ही सर्वात मोठी देणगी – डॉ. राहुल कुलकर्णी

भारती हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ स्लीप मेडिसिनचे उदघाटन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मानवासाठी झोप ही सर्वात मोठी देणगी असून, झोप व्यवस्थित असेल तरच निरोगी आयुष्याचा पाया रचला जातो. असे मत प्रसिद्ध मेंदूविकारतज्ञ डॉ. राहुल कुलकर्णी यांनी भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे डिपार्टमेंट ऑफ स्लीप मेडिसिन या नव्या विभागाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले … Read more

परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2025 … Read more

भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्याची काढली धिंड

गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना नेले घटनास्थळी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दारूच्या नशेत भर रस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांची सोमवारी पोलिसांनी शास्त्रीनगर चौकात धिंड काढली. शनिवारी सकाळी गौरव आहुजा बीएमडब्ल्यू कारमधून उतरून भर चौकात लघुशंका करत होता. एका नागरिकाने त्याचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर … Read more

हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिरात 1008 बाटल्या संकलित

पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : सामाजिक बांधिलकीचा अनोखा उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : हिरालालजी दुगड यांच्या स्मरणार्थ दुगड ग्रुप व निर्झरा ग्रुपच्या वतीने सलग पाचव्या वर्षी आयोजित भव्य रक्तदान शिबिराला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात तब्बल 1008 बाटल्या रक्त संकलित करून नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली. हे रक्तदान शिबिर आदिनाथ जैन स्थानक, पुणे येथे … Read more

निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण

गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून केली तोडफोड; फॉरेस्ट पार्कमधील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकावर तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण शहर हादरले असताना, भर रस्त्यात लघुशंका करून माज दाखविणाऱ्या श्रीमंत बापाच्या दिवट्याच्या प्रकाराचा सर्वच पुणेकरांनी निषेध केला. अशा पार्श्वभूमीवर आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून गुंडांच्या टोळक्याने घरात घुसून तोडफोड … Read more

क्रीडा साहित्य फ्रँचायझी मिळवून देण्याच्या नावाखाली गंडा

११ लाख ३५ हजारांची फसवणूक; शुक्रवार पेठेतील घटना पुणे : क्रीडा साहित्याची फ्रँचायझी व ग्राहक मिळवून देतो, असे आमिष दाखवून भामट्यांनी विश्वास संपादन करून ११ लाख ३५ हजार २५० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी जैनम राजेश शहा (वय २८, रा. शुक्रवार पेठ, शिंदे आळी) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हा प्रकार ३० सप्टेंबर … Read more

SDM डायग्नोस्टिक सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न

पिंपळे निलखमध्ये अत्याधुनिक PET SCAN सेंटर सुरू महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : SDM डायग्नोस्टिक सेंटर, पिंपळे निलख येथे PET SCAN सेंटरचे भव्य उद्घाटन संपन्न झाले. या सोहळ्यास फोर्स मोटर्सचे अध्यक्ष अभय फिरोदिया आणि सुप्रसिद्ध डॉक्टर डॉ. सत्यशील नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, जेपी गुरुदेव महाराज यांच्या पवित्र आशीर्वादाने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. … Read more