विद्यार्थ्यांसाठी खडकी शिक्षण संस्थेचा महत्वपूर्ण उपक्रम
एमएनजीएलकडून बस प्रदान सोहळा उत्साहात संपन्न महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड (MNGL) कडून संस्थेस बस प्रदान करण्यात आली. या बसच्या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. समारंभात बोलताना मंत्री चंद्रकांतदादा पाटील … Read more