आवृत्ती पुणे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’ मेळाव्याचे उद्धाटन

राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम : मुख्यमंत्री महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भूजल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ‘समर्थ भारत सक्षम सेना’ या प्रेरक … Read more

वाराणसी-अयोध्या भव्य तीर्थ यात्रा का सफल आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : बनासकांठा विसा ओसवाल संघ संचालित बनासकांठा युवक मंडल द्वारा वाराणसी-अयोध्या की भव्य तीर्थ यात्रा का आयोजन किया गया, जिसमें कुल 235 यात्री सम्मिलि इस यात्रा के मुख्य लाभार्थी चिंतामणी ट्रांसपोर्ट, पुणे के प्रमुख पारसमलजी लुंकड और उनका परिवार था। यह भव्य यात्रा 24 दिसंबर 2024 से 31 दिसंबर 2024 तक … Read more

डॉ. मनमोहन सिंग यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज

प्रा. डॉ. संजय चोरडिया यांची भावना; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे श्रद्धांजली सभा आयोजित महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे नव्या पिढीसाठी आदर्श मार्गदर्शक असून, त्यांचे विचार आचरणात आणणे ही आजची गरज आहे, असे मत सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले. सूर्यदत्त ग्रुप ऑफ … Read more

ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधुन चोरी करणाºया केअरटेकर भुसावळमधून ताब्यात

कोरेगाव पार्कमधील घटना, २४ तासात आरोपीला पकडले महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : घरात एकटे राहणार्‍या ८० वर्षाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या देखभालीसाठी केअर टेकर नेमला होता. त्याने त्यांची काळजी घेण्याऐवजी या ज्येष्ठ नागरिकाचे हातपाय बांधून चाकूचा धाक दाखवून घरातील रोकड व मोबाईल चोरुन नेला होता. कोरेगाव पार्क पोलिसांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने भुसावळ रेल्वे स्थानकावरुन ताब्यात घेतले. हा … Read more

एकाच कुटुंबातील तीन अधिकार्‍यांच्या हाती पुण्याचा कारभार

जितेंद्र डुडी पुण्याचे जिल्हाधिकारी, पत्नी एसआरपीएफमध्ये, तर मेहुणे पीसीएमसीत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्य सरकारने भारतीय प्रशासकीय सेवेतील काही अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या आहेत. पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांची पदोन्नती होऊन त्यांची जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे आता पुण्यात एकाच कुटुंबातील … Read more

विजय कोरे सोलापूर जिल्हा अध्यक्ष, तर संगीता पवार बार्शी तालुका अध्यक्षपदी

भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र डिजिटल न्यूजचे संपादक विजय कोरे यांची भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी पब्लिक रिलेशन ऑफिसर प्रा. अनिल मुंढे यांनी विजय कोरे यांचा सत्कार केला त्याचप्रमाणे, जिजाऊ टाइम्सच्या संपादिका संगीता … Read more

अल्पवयीन मुलाकडून पिस्टल जप्त

हौसेखातर बाळगले होते पिस्तूल: बालाजीनगरमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षानिमित्त बंदोबस्त करत असताना सहकारनगर पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल जप्त केले. चौकशीत त्याने हौसेखातर पिस्तूल बाळगल्याचे निष्पन्न झाले. सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी नववर्षाच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी गस्त घालत होते. ते तीन हत्ती चौकात आले असताना पोलीस अंमलदार अमोल पवार … Read more

मुलीशी बोलण्याच्या कारणावरुन युवकाचा खुन

मुलीच्या वडिलाचे व भावाचे कृत्य : वाघोलीतील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्वी मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरुन मुलीचे वडिल, भावासह तिघांनी युवकाच्या डोक्यात लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन खुन केला. ही घटना वाघोलीतील वाघेश्वरनगरमधील गोरे वस्तीतील पेटकर यांच्या घरासमोर २ जानेवारी रोजी मध्यरात्री साडेबारा च्या सुमारास घडली. नितीन पेटकर (वय ३१), सुधीर पेटकर … Read more

नववर्षाचे स्वागत करताना २६३३ पुणेकरांवर कारवाई

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : नववर्षाचे स्वागत जल्लोषात करण्यात आले असताना, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी कठोर कारवाई केली. ३१ डिसेंबरच्या रात्री आणि १ जानेवारीच्या पहाटेच्या दरम्यान शहरभर २,६३३ वाहनचालकांवर विविध गुन्ह्यांसाठी कारवाई करण्यात आली. या कारवाईतून पोलिसांनी तब्बल १९ लाख ८१ हजार ४५० रुपयांचा दंड वसूल केला. वाहनचालकांना … Read more

अर्धवट दरवाजा उघडा ठेवण्याची खोड नडली

चोरट्याने घरात शिरुन लॅपटॉप, ४ मोबाईल, रोकड केली लंपास महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शिक्षण आणि नोकरीसाठी पुण्यात आलेले तरुण-तरुणी भाड्याच्या खोलीत राहतात. प्रत्येकाची जाण्या-येण्याची वेळ वेगळी असल्याने अनेकदा दरवाजा फक्त लोटून ठेवला जातो किंवा बाहेर गेलेला कोणी परत दरवाजा लावत नाही. याचाच गैरफायदा घेऊन चोरटे अशा घरात घुसतात आणि हाताला लागणाऱ्या वस्तू लांबवतात. अशाच … Read more