शिवप्रेरणा पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न
गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी येथील शिवप्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेची २२वी वार्षिक सर्वसाधारण सभा लोकनेते शरदचंद्र पवार सभागृहात मोठ्या दिमाखात, उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. भोर वेल्हा तालुक्यातील समविचारी मंडळींनी एकत्र येऊन सन २००१ मध्ये या पतसंस्थेची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत संस्थेला … Read more