बोपोडी नजीक अपघातात दुचाकीस्वारचा मृत्यू
खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जुना पुणे मुंबई हायवेवर बोपोडी रेल्वे स्टेशन जवळील गोपीचाळ येथे वाहनाने धडक दिल्याने अपघातात एक दुचाकी स्वार ठार झाला. खडकी पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात रमेश बुग्या लावुडया (वय ४३ वर्षे रा. शास्त्रीनगर चौक ज्ञानराज शाळे शेजारी … Read more