हडपसर व वानवडीतील ८ गुन्हेगार तडीपार
पोलीस आयुक्त यांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरपरिमंडळ ५ हडपसर व वानवडी कार्यक्षेत्रांतील पोलिस स्टेशनच्या हद्दीतील ८ गुन्हेगारांवर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार तडीपारची कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगारावर ठोस कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले होते. नमूद आदेशांप्रमाणे परिमंडळ ५ कार्यक्षेत्रांतील … Read more