वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून
एनडीए रस्त्यावरील कोंढवा धावडे येथील हॉटेल पिकॉक गार्डन अॅन्ड रेस्टॉरंटमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : “दारू पिऊन कामावर येऊ नको,” असे सांगितल्याच्या रागातून वेटरने चाकूने वार करून हॉटेल मालकाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना एनडीए रस्त्यावरील पिकॉक गार्डन अॅन्ड रेस्टॉरंटमध्ये बुधवारी रात्री घडली. संतोष सुंदर शेट्टी (वय ४५) असे खून झालेल्या … Read more