पीएसआयच मद्यप्राशन करून करत होता ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह कारवाई
दारुच्या नशेत ठेकेदाराशी हुज्जत घालणारा पीएसआयला केले निलंबित महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मद्यप्राशन करून गाडी चालवून अपघाताला कारणीभूत होऊ नये, यासाठी पोलीस दलाकडून नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली जाते. पण, एखादा श्रेणी पोलीस उपनिरीक्षकच दारूच्या नशेत ‘ड्रंक अॅन्ड ड्राईव्ह’ची तपासणी करताना वाहनचालकाशी हुज्जत घालत असेल, तर? अशाच प्रकारामुळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षकाला पोलीस उपायुक्त हिम्मत … Read more