आवृत्ती , पुणे

हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरातील समस्यांवर PMRDA ची बैठक

डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हिंजवडी-माण आयटी पार्क परिसरात पावसामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिक व कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याचा गांभीर्याने विचार करत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी एक विशेष बैठक पार पडली. या बैठकीत लोकप्रतिनिधी, … Read more

बार्शी शहर पोलीस ठाण्याची तत्पर कारवाई

हरवलेला अल्पवयीन मुलगा पुणे येथे सापडला महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : दिनांक ०८ जून २०२५ रोजी हर्ष योगेश शर्मा (वय १३ वर्षे, रा. देशमुख प्लॉट, मल्लीकार्जुन मंदिराजवळ, बार्शी) हा सकाळी ६.३० वाजता घरासमोर सायकलवरून खेळत असताना अचानक बेपत्ता झाला. पालकांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला, मात्र तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे अत्यंत घाबरून त्यांनी बार्शी … Read more

धनकवडीत कोयते उगारून टोळक्याची दहशत

तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न : गोविंद पाटीलनगर येथील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : धनकवडी भागात टोळक्याने दहशत माजवत एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बाबा मालुसरे (वय १९), संकेत कसबे (वय १८), सोहम सोनार (वय २०, … Read more

“गोवंशासाठी आमरस” : बार्शीच्या नवकार जैनसेवा तीर्थ चा अनोखा उपक्रम

जैन समाजाच्या सामूहिक सहभागातून ३०० गोवंशांना मिळाली ४०० किलो आमरसाची गोड सेवा महाराष्ट्र जैन वार्ता बार्शी : बार्शीतील श्री नवकार जैनसेवा तीर्थ गोरक्षण येथे जैन समाजाच्या सौजन्याने एक आगळावेगळा, सेवाभावाने ओतप्रोत भरलेला आणि हृदयस्पर्शी उपक्रम पार पडला. “गोवंशासाठी आमरस” या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात सुमारे २५० ते ३०० गोवंशीय जनावरांना ४०० किलो … Read more

आनंद चोरडिया को विरासत सम्मान पुरस्कार प्रदान

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : व्यवसायिक क्षेत्र में निरंतर सक्रिय रहने वाले सुहाना स्पाइसेस के डायरेक्टर – टेक्नोलॉजी और इनोवेशन तथा द इको फैक्टरी फाउंडेशन (TEFF) के संस्थापक आनंद चोरडिया को प्रतिष्ठित “विरासत सम्मान” पुरस्कार से सम्मानित किया गया है। आनंद चोरडिया की दूरदर्शिता, नेतृत्व क्षमता और नवाचार के प्रति समर्पण के कारण सुहाना प्रवीण … Read more

२ हजार लिटर हातभट्टी दारूचा साठा पकडला

दारू विक्री सुरू असताना काळेपडळ पोलिसांनी टाकला छापा : ४ लाखांचा माल जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : हांडेवाडी रोडवरील एका बांधकाम सुरू असलेल्या बिल्डिंगसमोर लोकांना दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. तेथे एकाला पकडून, तेथील ५१ कॅन व १ बॅरलमध्ये भरून ठेवलेली ४ लाख १३ हजार रुपयांची २०६५ लिटर गावठी दारू जप्त … Read more

पिस्तुलाचा धाक दाखवून ६९ लाखांचे दागिने केले लंपास

पुणे रेल्वे स्टेशनसमोर भरदिवसा डिलिव्हरी बॉयला लुटले महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मुंबईतील शाखेतून पुण्यातील शाखेत सोन्याचे दागिने पोहोचविण्यासाठी आलेल्या कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला दोघा चोरट्यांनी पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्याकडील ६९ लाख ७० हजार ३६८ रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची ८ पार्सल जबरदस्तीने चोरून नेली. याबाबत कुरिअर कंपनीचे मॅनेजर प्रथमेश माने (वय २८, रा. अंधेरी) यांनी बंडगार्डन … Read more

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडून नाविन्यपूर्ण उपक्रम

‘पहाट’ अंतर्गत कारंबा येथे स्पर्धा परीक्षा वाचनालयाचे उद्घाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क सोलापूर : पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण मा. अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आदिवासी पारधी समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी ‘पहाट’ या नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे. या उपक्रमाअंतर्गत सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि. राहुल देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कारंबा येथे स्पर्धा … Read more

धो-धो पावसात अचानक वीज चमकली अन् खून झालेली महिला दिसली

भारती विद्यापीठ पोलिसांनी उत्तर प्रदेशातून आवळल्या रिक्षाचालकाच्या मुसक्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहीद कर्नल पाटील पेट्रोल पंप ते म्हशीचा गोठा या दरम्यानच्या सर्व्हिस रोडवर धबाडी येथे एका महिलेच्या डोक्यात तीव्र हत्याराने वार करून तिचा खून करण्यात आला होता. २० मे रोजी रात्री ९ वाजता घडलेल्या या खुनाचा काहीही सुराग लागत नव्हता. त्यावेळी जोरात पाऊस … Read more