आवृत्ती , पुणे

रेडीरेकनर दरामध्ये पुण्यात 4.16% व पिंपरी-चिंचवडमध्ये 6.69% वाढ

राज्यात सरासरी 3.81% वाढ : १ एप्रिलपासून लागू झालेले नवे दर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तीन वर्षांनंतर राज्यात रेडीरेकनरच्या दरात सरासरी 3.89% वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीच्या प्रस्तावानुसार नोंदणीकृत व्यवहारांची माहिती ‘एनआयसी’च्या माध्यमातून एकत्र करण्यात आली. त्याचप्रमाणे स्थावर व्यवसाय संकेतस्थळे व जागा पाहणी करून प्रत्यक्ष माहिती संकलित केली गेली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात … Read more

शांतिनगर सोसायटी में नवकार प्रभावना रथ का भव्य स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व नवकार महामंत्र दिवस (9 अप्रैल) के जागरूकता अभियान के तहत नवकार प्रभावना रथ का शांतिनगर सोसायटी में भव्य स्वागत किया गया। इस विशेष आयोजन में JITO के अजय मेहता, संजय जैन के प्रयासों से इस पवित्र भावयात्रा का भव्य सत्कार किया गया। इस आयोजन में शांतिनगर सोसायटी कमेटी के … Read more

यशदाच्या ‘जमीन व्यवस्थापन केंद्रा’त तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न

प्रशिक्षणास भरघोस प्रतिसाद, अधिकारी व खासगी क्षेत्रातील प्रतिनिधींचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : यशदाच्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’ मार्फत दि. २६ ते २८ मार्च या कालावधीत प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या जमीन व्यवस्थापन विशेष प्रशिक्षण कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र शासनाच्या ‘यशदा’ या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेमध्ये गतवर्षी स्थापन करण्यात आलेल्या ‘जमीन व्यवस्थापन उत्कृष्टता केंद्रा’ द्वारे … Read more

रिक्षात गहाळ झालेली पर्स पोलिसांच्या मदतीने परत

मार्केटयार्ड वाहतूक विभागाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : गंगाधाम चौक येथे राहणाऱ्या चंचला ओसवाल (रा. गंगाधाम) यांची पर्स गंगाधाम चौकातून रिक्षाने प्रवास करताना हरवली होती. सदर पर्समध्ये ₹11,000 रोख रक्कम आणि 1 मोबाईल होता. मार्केटयार्ड वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अमोल सोनटक्के आणि विजय पाटणे यांच्या प्रयत्नाने सदर पर्स सुखरूप शोधून चंचला ओसवाल यांच्याकडे परत … Read more

SWIMATHON UK 2025 में साक्षी छाजेड़ ने रचा इतिहास

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के प्रसिद्ध उद्योगपति मनोजजी छाजेड़ इनकी बेटी और राष्ट्रीय स्तर की तैराक साक्षी छाजेड़ ने एक बार फिर देश का नाम रोशन किया है! हाल ही में, 29 मार्च 2025 को लंदन एक्वाटिक्स सेंटर में आयोजित SWIMATHON UK 2025 में उन्होंने 2.5 किमी की तैराकी दौड़ को सिर्फ 46 … Read more

ज्येष्ठ महिलेची पेटवून घेत आत्महत्या

कोथरूडमधील फ्लॅटमध्ये महिला भाजलेल्या अवस्थेत आढळली महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोथरूड भागातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये ज्येष्ठ महिला जळालेल्या अवस्थेत सापडल्या. ७६ वर्षांच्या या महिलेने पेटवून घेत आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. कमल संपतराव घुगे (वय ७६) असे मृत महिलेचे नाव आहे. कोथरूडमधील गुरुगणेशनगर परिसरातील एका सोसायटीत त्या भाड्याच्या घरात एकट्या राहात होत्या. सोमवारी सकाळी … Read more

डोणज्यातील योगेश भामे टोळीवर मोक्का कारवाई

ठेकेदार विठ्ठल पोळेकर यांचा खंडणीसाठी निर्घृण खून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ठेकेदार विठ्ठल सखाराम पोळेकर यांचा २ कोटींच्या खंडणीसाठी निर्घृण खून करणाऱ्या टोळीप्रमुख योगेश भामे व त्याच्या टोळीवर ग्रामीण पोलिसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. योगेश ऊर्फ बाबू किसन भामे (वय ३२), रोहित ऊर्फ बाळा किसन भामे (वय २२, दोघेही रा. डोणजे, ता. हवेली), … Read more

हारपिक, ऑल आऊटच्या बनावट उत्पादनांची विक्री करणाऱ्या दुकानावर छापा

आंबेगावातील दुकानातून १ लाख ६० हजार ७६७ रुपयांचा बनावट माल जप्त, दुकानदारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आंबेगाव येथील एका दुकानावर छापा टाकून आंबेगाव पोलिसांनी हारपिक, ऑल आऊट, लायझोल या कंपन्यांची बनावट उत्पादने बनवून त्यांची विक्री करण्याचा प्रकार समोर आणला आहे. पोलिसांनी आंबेगावातील दुकानातून १ लाख ६० हजार ७६७ रुपयांचा बनावट माल जप्त … Read more

अशोक बाफना यांची जैन कॉन्फरन्सच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील सक्रिय कार्यकर्ते तसेच नॅशनल सायकल वर्ल्डचे संस्थापक, संचालक आणि उद्योजक अशोक प्रेमराजजी बाफना यांची 2025-2027 या कार्यकाळासाठी श्री ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर बिनविरोध निवड झाली आहे. अशोक बाफना गेली तीन वर्षे या संस्थेच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहेत. त्यांच्या समाजसेवेच्या … Read more

अमृततुल्यला लागलेल्या आगीत कामगाराचा होरपळून मृत्यू

सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकाजवळील घटना : साईबा अमृततुल्य मालकावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सातारा रोडवरील अहिल्यादेवी चौकातील चहाच्या दुकानाला लागलेल्या आगीत एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी साईबा अमृततुल्य हॉटेलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे. या आगीत संतोष श्रीसेन हेगडे (वय २६) यांचा मृत्यू झाला. केशव श्रीमंत जाधव (वय … Read more