आवृत्ती , पुणे

जनसेवा फाउंडेशन में सिलाई क्लास का उद्घाटन

प्रसिद्ध उद्यमी फूलचंद बांठिया एवं चंचला बांठिया की विशेष उपस्थिति में कार्यक्रम संपन्न महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जनसेवा फाउंडेशन द्वारा शुरू किए गए नवीन कौशल विकास केंद्र में सिलाई क्लास का उद्घाटन सोमवार (10 मार्च) को प्रसिद्ध उद्यमी फूलचंद बांठिया एवं चंचला बांठिया के करकमलों द्वारा संपन्न हुआ। अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के अवसर पर … Read more

धुलवडीला ४०२ तळीराम वाहनचालकांवर कारवाई

३८६ वाहने जप्त : एकाच दिवसात पुणेकरांना अर्धा कोटींचा दंड महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : होळी आणि धुलीवंदन साजरे करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४०२ तळीराम वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. एकूण ६,११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ … Read more

बँक कर्मचारी २४, २५ रोजी संपावर

कर्मचारी संघटनांची घोषणा : ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याची मागणी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशनबरोबर झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने बँक कर्मचारी संघटनांनी २४ व २५ मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. २२ व २३ मार्च हे दिवस शनिवार आणि रविवार असल्याने बँका आधीच बंद राहणार आहेत. त्यामुळे … Read more

संचेती ट्रस्टच्या वतीने पाणपोईचे उदघाटन!

हजारो नागरीकांची तहान भागणार महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती या ट्रस्टच्या वतीने मार्केट यार्डात पाणपोईची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या हजारो नागरिकांची तहान भागणार आहे. तसेच पक्षांसाठी देखील दाना-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यावेळी बोलताना अभय संचेती यांनी सांगितले की, “आशिया खंडातील क्रमांक दोनची बाजारपेठ … Read more

फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाल्यास तीन दिवसात बँकेला कळवा

नुकसानीची जबाबदारी असेल बँकेची : ग्राहकांनी आपले हक्क घ्यावेत जाणून महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ग्राहकांना बँकांनी उत्तम सेवा द्यावी, या करीता रिझर्व्ह बँकेन काही नियम केले आहेत. बँक ग्राहकांनी हे नियम समजावून घेतले तर ग्राहकांना आपले हक्क अबाधित ठेवता येतील. एखादे फ्रॉड ट्रान्झॅक्शन झाले असेल आणि ते ग्राहकाने तीन कामकाजाच्या दिवसात बँकेच्या निदर्शनास आणून … Read more

८० अधिकाऱ्यांचा अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : राज्यातील महसूल प्रशासन अधिक गतिमान करण्याच्या दृष्टीने तसेच अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख कार्यपद्धतीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने १२५ उपजिल्हाधिकाऱ्यांना निवड श्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यापैकी ८० अधिकाऱ्यांना अतिरिक्त जिल्हाधिकारी होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयास उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्याने गेल्या ८ ते ९ … Read more

राज्यपाल को आमंत्रण देने हेतु मोदी दांपति की विशेष भेंट

महाराष्ट्र जैन वार्ता राजस्थान: श्री सोनाणा खेतलाजी जूनि धाम में 28, 29 और 30 मार्च को आयोजित होने वाले वार्षिक मेले के लिए राजस्थान के राज्यपाल हरिभाऊ (उर्फ नाना) को आमंत्रित किया गया। इस संबंध में अमित मोदी और पूनम मोदी ने राज्यपाल हरिभाऊ से रूबरू मुलाकात की और उन्हें कार्यक्रम में उपस्थित रहने हेतु … Read more

दोन हजार बांधकामे पाडली

एमआरडीए ची सलग ९ दिवस अतिक्रमणविरोधी कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय व राज्य मार्गांवरील अनधिकृत बांधकामांवर पीएमआरडीए (पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) ने कारवाईचा बडगा उगारला असून, गेल्या ९ दिवसांत जवळपास दोन हजार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. पुणे शहर परिसरात महामार्गालगत अनधिकृत बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, महामार्गावरील वाहतुकीस अडथळे … Read more

जिल्हा परिषदेत लाचखोरीचा ‘त्रिकूट’ जाळ्यात

एकाच कामासाठी तिघा अधिकाऱ्यांनी मागितली लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात एकाच कामासाठी तिघा अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तिघांनाही रंगेहाथ पकडले असून त्यांच्या कार्यालयातील बॅगेत तब्बल ₹ ८.५८ लाखांची रोख रक्कम सापडली आहे. ही घटना जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागात घडली असून याप्रकरणी … Read more

०९ अप्रैल विश्व नवकार दिवस २०२५

पुणे में भव्य आयोजन की तैयारियां जोरों पर महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : आगामी 9 अप्रैल 2025 को विश्व नवकार दिवस के उपलक्ष्य में विशेष आयोजन की तैयारियां जोरों पर चल रही हैं। इस ऐतिहासिक दिन पर पुणे में एक भव्य कार्यक्रम आयोजित किया जाएगा, जिसमें नवकार महामंत्र का सामूहिक जाप किया जाएगा। इस विशेष … Read more