आवृत्ती , पुणे

गोडवाड़ संघ के नूतन गोडवाड़ भवन का भूमिपूजन एवं प्राचीन भवन गिराने का मुहूर्त संपन्न

धार्मिक उल्लास के बीच विधिवत संपन्न हुआ शुभ आयोजन महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गोडवाड़ जैन संघ द्वारा आयोजित भव्य कार्यक्रम में नूतन गोडवाड़ भवन के भूमिपूजन एवं प्राचीन भवन के विधिवत गिराने का मुहूर्त विधिपूर्वक संपन्न हुआ। इस शुभ अवसर पर भारत सरकार द्वारा पद्मश्री से सम्मानित एवं महाराष्ट्र सरकार के विशेष राजकीय अतिथि, … Read more

आचार्य विजय वल्लभ सुरीश्वर यांचे शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदान

जैन समाजाच्या प्रगतीचा दृढ पाया महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : ११० वर्षांपूर्वी आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला. समाजाच्या काही घटकांचा विरोध असतानाही त्यांनी शिक्षण आणि संस्कार यांचा संगम साधत समाजाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी केले. श्री महावीर जैन विद्यालयातर्फे … Read more

दानवीर उद्योगपति प्रकाश धारीवाल का जन्मदिन हर्षोल्लास से संपन्न

समाजसेवा और दानशीलता में अग्रणी भूमिका महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दानवीर उद्योगपति प्रकाश धारीवाल का जन्मदिन पुणे के आदिनाथ जैन स्थानक में उत्साहपूर्वक मनाया गया। इस विशेष अवसर पर इंदौर के प्रसिद्ध उद्योगपति राजेशजी मेहता मुख्य अतिथि के रूप में उपस्थित रहे। कार्यक्रम में आदिनाथ जैन श्रावक संघ के अध्यक्ष अनिल नाहर, महाराष्ट्र न्यूज … Read more

भेसळयुक्त पनीर बनविणार्‍या कारखान्यावर छापा

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई : ११ लाख ५६ हजारांचा माल हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मांजरी येथील एका शेतामधील गोदामात सुरु असलेल्या भेसळयुक्त पनीर कारखान्यावर गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक व अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. त्यात तब्बल ११ लाख ५६ हजार ६९० रुपयांचा माल आढळून आला. गुन्हे शाखेच्या युनिट ६ … Read more

क्रोध से कोई सुखी नहीं हुआ, क्षमा से कोई दुःखी नहीं हुआ – पं. राजरक्षित विजयजी

झवेरी रोड, मुलुंड (प.) : जैनसंध जिनालय में प्रवचन महाराष्ट्र जैन वार्ता मुलुंड (वे.) : “क्रोध करके कभी कोई सुखी नहीं हुआ, क्षमा रखकर कभी कोई दुःखी नहीं हुआ,” यह वचन पंडित राजरक्षित विजयजी ने श्री वासुपूज्य स्वामी जिनालय, झवेरी रोड, जैनसंध, मुलुंड (वे.) में अपने प्रवचन के दौरान कहे। उन्होंने बताया कि जीवन में … Read more

हिरे व्यापार्‍यानेच रचला अपहरणाचा बनाव

व्याजाच्या पैशांवरून त्रास : व्याजाने पैसे देणाऱ्याची पोलीस चौकशी करणार का ? महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील बिबवेवाडी परिसरातील हिरे व्यापारी तिथल शहा यांनी स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यांनी विविध व्यापाऱ्यांकडून व्याजाने पैसे घेतले होते, परंतु ते परत देणे शक्य न झाल्याने त्यांनी हा बनाव केला. सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीने … Read more

नवरात्रीतील ‘रास रंगीलो’ कार्यक्रमातून फसवणूक

आयोजनासाठी गुंतवणूक करायला लावून घातला ५० लाखांना गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क याबाबत रोहन शिंदे (रा. रावेत) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी चिराग दोशी (रा. नारायण पेठ), चैतन्य वैद्य (रा. आनंद विहार कॉलनी, सिंहगड रोड), पुष्कर जगताप, अक्षय स्वामी (रा. निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगरमधील एका हॉटेलमधये ऑगस्ट … Read more

आरोपीच्या मोडसवरून वाहनचोर जाळ्यात

वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस, चार दुचाकी जप्त : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि आरोपीच्या कार्यपद्धतीवरून (मोडस) बिबवेवाडी पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली. त्याच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.रविराज विलास माने (वय २४, रा. साईनगर, कोंढवा) असे या वाहनचोराचे नाव … Read more

टीपीएफ मुंबई वेस्टर्न ब्रांच द्वारा साइक्लोथॉन 3.0 का भव्य आयोजन

महाराष्ट्र जैन वार्ता मुंबई : तेरापंथ प्रोफेशनल फोरम (टीपीएफ) मुंबई वेस्टर्न ब्रांच द्वारा संजय गांधी नेशनल पार्क में साइक्लोथॉन 3.0 का सफल आयोजन किया गया। इस साइक्लोथॉन का मुख्य उद्देश्य आचार्य महाप्रज्ञ शिक्षा सहयोग योजना के तहत धन संचय और जागरूकता बढ़ाना था। कार्यक्रम में 90 से अधिक सदस्यों ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस आयोजन … Read more

महिला दिनानिमित्त मार्केटयार्डमध्ये महिलांना हेल्मेट वाटपाचा स्तुत्य उपक्रम

वाहतूक सुरक्षा जनजागृतीसाठी पोलिस विभाग व संचेती ट्रस्टचा सामाजिक उपक्रम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महिला दिनाचे औचित्य साधून मार्केट यार्ड वाहतूक पोलीस विभाग व स्वर्गीय इंदुमती बन्सीलाल संचेती चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी विशेष हेल्मेट वाटप उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात अनेक महिलांनी सहभाग नोंदवला आणि सुरक्षित वाहतूक नियमांचे पालन करण्याचा संकल्प केला. … Read more