आवृत्ती पुणे

गंगाधाम उड्डाणपुलाचा वाद चिघळला

प्रशासनाचा निर्णय चुकीचा : नागरिकांचे कोट्यवधी रुपये वाया जाणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील गंगाधाम चौकात नियोजित उड्डाणपुलाच्या दिशाबदलावरून नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप निर्माण झाला आहे. आता या प्रकरणावर पुणे महानगरपालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने आणि एका राजकीय नेत्याने “नाव न सांगण्याच्या अटीवर” मोठा खुलासा केला आहे. त्यांच्या मते, उड्डाणपूल जर आईमाता मंदिर ते मार्केटयार्ड … Read more

जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड़ के अध्यक्ष संजय एस. जैन को ‘बेस्ट महाराष्ट्र रीजन प्रेसिडेंट’ अवार्ड

महाराष्ट्र जैन वार्ता महाबलेश्वर : महाराष्ट्र रीजन अवार्ड समारोह का भव्य आयोजन शनिवार को महाबलेश्वर में संपन्न हुआ। इस प्रतिष्ठित समारोह में जैन सोशल ग्रुप पिंपरी चिंचवड़ के अध्यक्ष संजय एस. जैन को ‘बेस्ट महाराष्ट्र रीजन प्रेसिडेंट’ अवार्ड से सम्मानित किया गया। इस अवसर पर महाराष्ट्र रीजन के पूर्व अध्यक्ष राजेंद्र धोका विशेष रूप से … Read more

प्रधान आयकर आयुक्त-2 व डिवाइन जैन ग्रुप यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन

रक्तदान हेच श्रेष्ठदान : पुण्यात आयकर विभागाचा स्तुत्य उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : “रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. हेच मानवसेवा आणि हेच ईश्वरसेवा आहे,” या उद्देशाने प्रधान मुख्य आयकर आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान आयकर आयुक्त-2, पुणे आणि डिवाइन जैन ग्रुप ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 फेब्रुवारी 2025 रोजी आयकर कार्यालय, पी.एम.टी. बिल्डिंग, … Read more

कोरेगाव भीमा, डाहुलीतील अतिक्रमणावर पीएमआरडीएची कारवाई

वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर निष्कासन महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा आणि डाहुली भागातील वाहतूक व्यवस्थेस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पथकाकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली. अनधिकृत बांधकामे वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त … Read more

गजा मारणे टोळीच्या गुंडावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा

आयटी इंजिनिअर तरुणाला केली होती मारहाण; कोथरुडमधील घटना महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे: आयटी इंजिनिअरला भरचौकात मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीच्या गुंडांवर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला किरकोळ मारहाणीचे कलम लावले होते. मात्र, वरिष्ठ स्तरावरून आदेश मिळाल्यानंतर या गुंडांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे … Read more

व्याजाने घेतलेले पैसे मुदतीत परत न दिल्याने सावकाराने जबरदस्तीने नेल्या दोन गाड्या

कॅम्पातील घटनेत सावकारावर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आईच्या औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने फिर्यादीने २ लाख २१ हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, ही रक्कम मुदतीत परत करू न शकल्याने सावकाराने जबरदस्तीने त्यांच्या दोन गाड्या उचलून नेल्या. पैशांवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सनी ऊर्फ दशरथ श्याम … Read more

कर्णकर्कश आवाजाच्या सायलेन्सर लावलेल्या बुलेटवर कारवाई

२२ बुलेटचे सायलेन्सर काढले : २५ हजार दंड वसूल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरात कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून लोकांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांविरोधात लोणी काळभोर पोलिसांनी मोहिम हाती घेतली. या कारवाईत २२ बुलेट ताब्यात घेण्यात आल्या असून, त्यांचे सायलेन्सर काढून टाकण्यात आले. तसेच, वाहनचालकांकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. लोणी काळभोर पोलीस … Read more

सिंहगड वाहतूक शाखेला बारा बॅरिगेट्सची मदत

भरत भुरट यांच्या सामाजिक उपक्रमातून सहकार्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : सिंहगड रस्ता परिसरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते भरत भुरट यांनी सिंहगड वाहतूक शाखेला स्वखर्चाने बारा बॅरिगेट्स प्रदान करून एक सामाजिक व लोकोपयोगी उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत आमदार भिमराव तापकीर यांच्या हस्ते सिंहगड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक … Read more

आदिनाथ जैन संघ के अध्यक्ष पद पर अनिल नाहर की नियुक्ति

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे के प्रतिष्ठित आदिनाथ जैन स्थानक के अध्यक्ष पद पर अनिल नाहर को सर्वसम्मति से चुना गया है। संघ की नई कार्यकारिणी की आधिकारिक घोषणा हाल ही में की गई, जिसमें विभिन्न पदाधिकारियों का भी चयन किया गया। नए अध्यक्ष अनिल नाहर ने कहा कि संघ की उन्नति और समाज … Read more