जीएसटी करनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात
व्यापार्याचा जीएसटी नंबर पुर्नजिवित करण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यापाऱ्याचा रद्द केलेला जीएसटी नंबर पुर्नजिवित करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना राज्य कर सह आयुक्त कार्यालयातील कर निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तुषारकुमार माळी (वय ३३) असे या राज्य कर निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे वकिल आहे. ते जीएसटी … Read more