आवृत्ती पुणे

खेड शिवापूर टोल नाक्यावर जप्त ५ कोटींवरून गंभीर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान खेड शिवापूर टोल नाक्यावर ५ कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणतीही FIR नोंदवण्यात आलेली नाही, ज्यामुळे गंभीर शंका उपस्थित होत आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसने माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) या प्रकरणातील तपशील विचारला होता. पुणे ग्रामीण पोलीस आणि आयकर विभागाने तपास सुरू … Read more

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बार्शीत रक्तदान शिबिराचे आयोजन

युवासेनेचा पुढाकार : ५१ रक्तदात्यांचे योगदान महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना बार्शी शहर व तालुक्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवून समाजसेवेचा आदर्श ठेवला. शिबिराची सुरुवात शिवाजी कॉलेज परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. या प्रसंगी आमदार दिलीपराव सोपल, पोलीस उपनिरीक्षक … Read more

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सुलाखे शाळेचा घवघवीत यश

विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी : शाळेचा निकाल उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यावतीने घेण्यात आलेल्या शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत सुलाखे शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक हरिदास कुंभार, रामचंद्र इकारे, आणि दीपक माने यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, प्राचार्य स्वामीराव हिरोळीकर, उपप्राचार्य … Read more

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा. आकुर्डी-निगडी में पधारेंगे

धार्मिक संस्कारों की महत्ता पर जोर : श्री संघ के निमंत्रण को किया स्वीकार महारष्ट्र जैन वार्ता निगडी : श्रवण संघीय युवाचार्य प्रवर प.पु. महेंद्रऋषिजी म.सा. अपने साधु-साध्वी व्रुंद के साथ आकुर्डी-निगडी प्राधिकरण के श्री संघ प्रांगण में पधारेंगे। आकुर्डी-निगडी श्रवण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा., साधु-साध्वी व्रुंद सहित आकुर्डी-निगडी प्राधिकरण श्री संघ … Read more

पगारदार करदात्यांना अर्थसंकल्पात मिळणार का दिलासा ?

१० लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्याची अपेक्षा : नवीन स्लॅब येणार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आगामी अर्थसंकल्पात प्राप्तिकरात वाढीव करसवलत मिळावी, अशी करदात्यांची अपेक्षा आहे. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढविण्याची अपेक्षा पगारदार व्यक्त करत आहेत. ही मर्यादा १० लाखांपर्यंत वाढवावी, अशी बहुतेकांची अपेक्षा आहे. गेल्या काही वर्षांत महागाईत खूप वाढ झाली आहे. खर्च … Read more

जमीन प्रकरणांची सद्यस्थिती मोबाईलवर कळणार

जमाबंदी आयुक्त कार्यालयात ‘ईक्यूजे कोर्ट’ प्रणालीला सुरुवात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जमिनीच्या मोजणी संदर्भातील उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, उपसंचालक यांच्यापासून ते महसूल मंत्र्यांपर्यंतच्या न्यायालयात दाखल केलेल्या अपीलांची पुढील तारीख, अपीलांची स्थिती, सुनावणीसह निकालाची प्रत यांची माहिती लवकरच ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. त्यासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज राहणार नाही. भूमी अभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने हे संकेतस्थळ … Read more

कारकूनाने केली कंपनीची ५५ लाखांची फसवणूक

सायबर पोलिसांनी वेशांतर करून केली चौघांना अटक : ३० लाख केले जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : देशभरात मालवाहतूक करणाऱ्या नामांकित कंपनीतील कारकूनानेच मित्राच्या मदतीने कंपनीच्या गुगल शीटमध्ये फेरफार करून खऱ्या व्हेंडरच्या बँक खात्याची माहिती बदलून कंपनीची ५५ लाख ५४ हजार ९९९ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सायबर पोलिसांनी वेशांतर करून चौघांना अटक … Read more

अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स, पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पोलीस निरीक्षकांच्या बदल्या होत राहणार : पत्रकार परिषदे मध्ये माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : शहरात गेल्या वर्षभरात पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये घट झाली असली तरी त्यावर आपण समाधानी नाही. सायबर आणि आर्थिक गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अवैध धंद्यांबाबत झिरो टॉलरन्स ची आमची भुमिका असून ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत … Read more

युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा. पधारे आकुर्डी-निगडी में

धार्मिक संस्कारों की महत्ता पर जोर : श्री संघ के निमंत्रण को किया स्वीकार महाराष्ट्र जैन वार्ता निगडी : श्रवण संघीय युवाचार्य प्रवर प.पु. महेंद्रऋषिजी म.सा. अपने साधु-साध्वी व्रुंद के साथ आकुर्डी-निगडी प्राधिकरण के श्री संघ प्रांगण में पधारे है। आकुर्डी-निगडी श्रवण संघीय युवाचार्य प. पु. महेंद्रऋषिजी म. सा., साधु-साध्वी व्रुंद सहित आकुर्डी-निगडी प्राधिकरण श्री … Read more

मामासाहेब जगदाळे जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शन संपन्न

बार्शी येथे विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र विद्यालय बार्शी येथे २० व २१ जानेवारी २०२५ रोजी डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या १२२ व्या जयंतीनिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन संस्थेचे जॉईंट सेक्रेटरी ए. पी. देबडवार, माजी सचिव व्ही. एस. पाटील आणि प्रा. उषा गव्हाणे यांच्या हस्ते झाले. बक्षीस वितरण … Read more