आवृत्ती , पुणे

पोलीस अधिकार्‍याला लाच देणार्‍या इस्टेट एजंटला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पहिलीच कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हा दाखल होऊ नये, गुन्ह्यात कारवाई टाळावी किंवा दाखल गुन्ह्यात मदत मिळावी, अशा अनेक कारणांमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, यावेळी पोलीस अधिकाऱ्याला लाच देणाऱ्या एका इस्टेट एजंटला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच अशी … Read more

जितो पुणे चैप्टर द्वारा डिजिटल युग की ओर ऐतिहासिक कदम

CFE SkillShare अँप का शुभारंभ : पुणे चैप्टर में पायलट प्रोजेक्ट महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : जितो पुणे चैप्टर ने एक ऐतिहासिक दिन के रूप में अपना नाम दर्ज किया, जब संस्थापन समारोह के दौरान आठ डिजिटल सुविधाओं का शुभारंभ किया गया। इनमें से CFE SkillShare अँप को विशेष रूप से सभी सदस्यों के लाभ … Read more

पुण्यात मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीराचे आयोजन

बीजेएस, संचेती हॉस्पिटल व चांदमल मुनोत ट्रस्ट यांचा उपक्रम महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : भारतीय जैन संघटना, संचेती हॉस्पिटल आणि चांदमल मुनोत ट्रस्ट यांच्या वतीने ‘३१ वे मोफत प्लॉस्टिक सर्जरी शिबीर’ दि. २ ते ४ जानेवारी २०२५ रोजी संचेती हॉस्पिटल, पुणे येथे आयोजित केले आहे, असे संचेती हॉस्पिटलचे डॉ. पराग संचेती, भारतीय जैन संघटनेचे संस्थापक … Read more

तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

वारजे माळवाडीत पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. वारजे माळवाडी येथील या घटनेत राजू महादेव मारणे (वय २४, रा. दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्याचे वडील महादेव … Read more

गांजा विक्री करणार्‍या तरुणाला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोहगाव येथे केला ८१६ ग्रॅम गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव येथील शिवशंभो स्रॅक सेंटर जवळ मोकळ्या जागेत थांबून गांजा विक्री करत असलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून २१ हजार ३२० रुपयांचा ८१६ ग्रॅम गांजा, मोबाईल, छोट्या प्लॉस्टिक पिशव्या असा माल जप्त केला आहे. आकाश तुकाराम जाधव … Read more

श्री हाइड पार्क जैनसंघ में स्वर्ण मेरुपर्वत पर भगवान श्री पार्श्वनाथ का भव्य जन्माभिषेक

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : श्री हाइड पार्क जैनसंघ, मार्केटयार्ड में पं. राजरक्षितविजयजी की पावन निश्रा में भगवान श्री पार्श्वनाथ के 2901वें जन्मकल्याणक के उपलक्ष्य में एक भव्य कार्यक्रम आयोजित किया गया। इस अवसर पर शंखेश्वर पार्श्वनाथ जिनालय में संगीतमय विशेष द्रव्यों से अभिषेक किया गया और समाज भवन के विशाल प्रांगण में मेरु महोत्सव … Read more

स्वारगेट बसस्थानकावर महिलांचे दागिने चोरणाऱ्या महिलांना अटक

गेल्या आठ महिन्यांपासून करत होत्या चोर्‍या, पाच गुन्हे उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. बसस्थानकातील गर्दीचा गैरफायदा घेत महिलांच्या गळ्यातील व हातातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत ५ गुन्ह्यांमध्ये ४ लाख ८८ हजार रुपये किमतीचे ६० ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या … Read more

केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड मुंबई विभागाच्या सल्लागारपदी संजय जैन यांची नियुक्ती

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे येथील खांदेश पुत्र संजय चंदनमल जैन यांची केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्ड मुंबई विभागाच्या सल्लागारपदी नियुक्ती झाल्याबद्दल विविध स्तरांवर कौतुक आणि सन्मान होत आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी संजय जैन यांची भारत सरकारच्या सेंट्रल रेल्वे आणि विमानतळ सल्लागार समिती पुणे विभागाच्या सल्लागारपदीही नियुक्ती झाली होती. याशिवाय, त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात … Read more

दोन अल्पवयीन मुलांकडून घरफोडीचा गुन्हा उघडकीस

तळजाई वसाहतीतील गुन्ह्यात ९० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : तळजाई वसाहतीमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या रेकॉर्डवरील दोन अल्पवयीन गुन्हेगारांना सहकारनगर पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या कडून ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. तळजाई वसाहतीतील बळवंत तांबे गल्लीतील एका घराचा दरवाजा उघडून, कपाट तोडून त्यात ठेवलेले सोन्या-चांदीचे दागिने … Read more

आत्महत्या करण्यास गेलेल्या इंजिनिअरला पोलिसांनी शोधले

येरवडा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आर्थिक फसवणुकीमुळे आलेल्या मानसिक तणावातून आत्महत्या करण्यास गेलेल्या एका ४३ वर्षीय इंजिनिअरला येरवडा पोलिसांनी शोधून त्याचे समुपदेशन करून त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन केले. ही घटना मंगळवारी उघडकीस आली. संगमवाडी येथे राहणारा हा इंजिनिअर एका नामांकित टेक्नॉलॉजी कंपनीत कार्यरत आहे. त्याने अभिषेक बिराजदार याच्याकडे लोकांकडून पैसे घेऊन गुंतवणूक … Read more