आवृत्ती , पुणे

कुर्ग में हो रहा है भव्य जिरावला पार्श्वनाथ धाम का निर्माण

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे: कर्नाटक के अत्यंत रमणीय स्थल कुर्ग में दक्षिण के जिरावला पार्श्वनाथ धाम का निर्माण कार्य तेजी से चल रहा है। जिरावला तीर्थ की स्थापना परम पूज्य आचार्य श्रीमद् नयचंद्र सूरीश्वरजी महाराज साहिब के आशीर्वाद और अजीतचंद्रसागर महाराज साहिब के मार्गदर्शन में हो रही है, जिसमें कारीगर रात-दिन पाषाण को मूर्त रूप … Read more

बीबीदारफळचे शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ प्रथम

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांचा सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोलापूर : सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते गणेश मंडळांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. शिवप्रेमी गणेशोत्सव मंडळ, बीबीदारफळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सन २०२४ मध्ये साजरा करण्यात आलेल्या श्री गणेश उत्सवाच्या दरम्यान सामाजिक सलोखा टिकावा यासाठी सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत … Read more

गहाळ झालेले १३ मोबाईल तक्रारदारांना परत

बार्शी तालुका पोलिसांची मोठी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गहाळ झालेले १३ मोबाईल शोधून तक्रारदारांना पोलिसांनी परत केले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०२४ मध्ये हरवलेल्या मोबाईलच्या तक्रारी दाखल झाल्या होत्या. सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण करून या गहाळ मोबाईलचा शोध घेण्यात आला. गहाळ झालेल्या मोबाईलपैकी एकूण १३ … Read more

केअर टेकर महिलेने सोन्याचे दागिने चोरले

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वृद्ध आईची देखभाल करण्यासाठी ठेवलेल्या केअर टेकर महिलेने सोन्याचे दागिने चोरल्याची घटना औंध परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ ते २० सप्टेंबर या दरम्यान ही घटना घडली आहे. प्लॅट नंबर ०३, मारोतीराव गायकवाड नगर, औंध येथील एका महिलेने या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली आहे. … Read more

प्रवाशांना लुटणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला अटक

स्वारगेट पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. स्टँड परिसरात प्रवाशांना जबरदस्तीने लुटून चोरी करणाऱ्या रिक्षा चालकांच्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांनी चोरी केलेला माल आणि वापरलेली रिक्षा असा एकूण ८० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. फिर्यादी हे … Read more

भीक मागण्याचा बहाणा करून चोरी करणारे अटकेत

चंदननगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भीक मागण्याचा बहाणा करून उघड्या दरवाजातून घरात घुसून सोने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या सराईत चोरट्यांना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या कडून पोलिसांनी ३५ लाखांच्या दागिन्यांसह ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात घुसून सोने व रोख रक्कम चोरी झाल्याच्या गुन्ह्यांतील आरोपींचा तपास … Read more

समस्त हिंदू समाजातील जातीवाद दूर व्हावा : श्री कालीचरण महाराज

श्री सच्चियाय माता मंदिर येथे महाआरती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : समस्त हिंदू समाजातील रुजलेला जातीवाद, वर्णवाद, प्रांतवाद, भाषावाद दूर व्हावा. तसेच भारत पुन्हा एकदा चक्रवर्ती सम्राट आणि ‘सोने की चिडिया” व्हावा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनातील हिंदवी स्वराज्याची स्थापना व्हावी, अशी मनोकामना कालीपुत्र श्री कालीचरण महाराज यांनी श्री सच्चियाय माता देवी चरणी व्यक्त केली. श्री … Read more

पंखीडा रास गरबा दांडियाचे आयोजन

दांडियाच्या तालावर थिरकणार तरूणाई : मिडिया पार्टनर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : दांडिया प्रेमींसाठी यश कोठारी यांच्या वतीने पंखीडा रास गरबा दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. नवरात्रीच्या काळात ११ ऑक्टोबर रोजी बिबवेवाडीच्या यश लॉन्समध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्यात खास मुंबईचा यशोधन बँड सहभागी होणार आहे. देवीची महती सांगणारी गाणी नटून … Read more

गौतम निधि फाउंडेशन का राष्ट्रीय सम्मेलन संपन्न

सम्मेलन में बड़ी संख्या में पधारे पदाधिकारी एवं कार्यकर्ता महाराष्ट्र जैन वार्ता छ.संभाजी नगर : छत्रपति संभाजी नगर में गौतम निधि फाउंडेशन का दो दिवसीय राष्ट्रीय सम्मेलन 6-7 अक्टूबर को राष्ट्रीय अध्यक्ष सुनील संचेती (जोधपुर) की अध्यक्षता में संपन्न हुआ। 17वें राष्ट्रीय सम्मेलन में बड़ी संख्या में गौतम निधि के पदाधिकारी एवं कार्यकर्ता पधारे। चातुर्मास … Read more

पुण्यातील ८ मतदारसंघातून रासप निवडणूक लढवणार

शहराध्यक्ष बालाजी पवार यांची माहिती महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : विधानसभा निवडणूक लवकरच होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ८ मतदारसंघांतून राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) निवडणूक लढवणार असल्याचा दावा पुणे शहराध्यक्ष बालाजी पवार यांनी केला आहे. सध्या अनेक नेते व कार्यकर्ते पक्षांतर करताना दिसत आहेत. पर्वती मतदारसंघात रासपची बैठक पार पडली, जिथे भाजप आणि काँग्रेसमधील अनेक कार्यकर्त्यांनी … Read more