आवृत्ती , पुणे

पुरंदर हवाई अड्डा बनने से व्यापारियों के लिए कनेक्टिविटी बढ़ेगी

संतोष स्टील्स और संतोष ग्रुप के डायरेक्टर संतोष जैन का विश्वास महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुरंदर में अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा बनाने के प्रयास अब तेजी से शुरू हो गए हैं। जब यह हवाई अड्डा चालू होगा, तो यात्रियों के साथ-साथ व्यापार के विकास के लिए आवश्यक लॉजिस्टिक सहायता मिलेगी। इस पृष्ठभूमि में, हांडेवाडी ट्रेड … Read more

गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुंतवणुकीच्या बहाण्याने ३४ लाखांची फसवणूक करण्याची घटना शहराच्या मध्यवर्ती तांबडी जोगेश्वरी परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला एका अनोळखी तरुणाने ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान मोबाईलवर संपर्क साधला. ऑनलाईन माध्यमातून फिर्यादीला शेअर ट्रेडिंग कंपनीचा एजंट असल्याचे भासवून, संगनमत करून शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून … Read more

लोहगावात साडेपाच लाखाच्या दागिन्यांची चोरी

विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : लोहगाव परिसरात बंद घराचे कुलूप तोडून साडेपाच लाखांचे दागिने आणि रोख रक्कम चोरी झाल्याची घटना घडली आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी एका ५२ वर्षांच्या महिलेने (रा. फॉरेस्ट रोड, लोहगाव) फिर्याद दिली आहे. ही घटना २५ सप्टेंबर … Read more

माँ आशापुरा माता मंदिरात विधिवत घटस्थापना

ढोल-ताश्याच्या गजरात नवरात्र उत्सवास प्रारंभ महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पुणे येथील माँ आशापुरा माता मंदिर ट्रस्टच्या वतीने गंगाधाम चौकाजवळील माँ आशापुरा मंदिरात आयोजित केलेल्या नवरात्र उत्सवाचा शुभारंभ झाला. ढोल-ताश्याच्या गजरात, विधिवत पूजा करून आशापुरात माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली. पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठ्या संख्येने येत आशापुरा माताचा आशिर्वाद घेतला. विविधरंगी फुलांच्या सजावटीने मंदिर सजविण्यात … Read more

विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क बार्शी : विश्वकर्मा प्रतिष्ठानच्या वतीने लोहार- गाडी लोहार समाजातील बांधवांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कॉलेस्ट्रॉल, लिव्हर, थायरॉईड, किडनी, डायबेटिस, लोह, ब्लड प्रेशर, इसीजी , तसेच दातांची व हाडांची तपासणी करण्यात आली. या शिबिरासाठी डॉ.शितल बोपलकर, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. तेजस लाड, डॉ. किरण लाड, डॉ. अभिजित साळुंखे, महालॅब्सचे युसुफ … Read more

तेरापंथ भवन कोंढवा में अणुव्रत उद्बोधन सप्ताह का उत्साह

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : गुरुदेव शांतिदूत आचार्य महाश्रमणजी के शिष्य, डॉ. मुनि श्री आलोक कुमारजी, मुनि श्री हिम कुमारजी और स्थानक संप्रदाय से डॉ. मुनि श्री गौरव कुमार जी के सानिध्य में तेरापंथ भवन, कोंढवा में अणुव्रत उद्बोधन सप्ताह का पहला दिन “अणुव्रत संप्रदाय सौहार्द दिवस” के रूप में मनाया गया। समारोह में ब्रह्माकुमारी … Read more

सुखसागरमध्ये ५ लाखाचा अवैध गुटखा जप्त

अंमली पदार्थ विरोधी पथक १ गुन्हे शाखाची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सुखसागरनगरमध्ये गुटखा विक्री करणाऱ्या इसमाकडून ५,००,०००/- रुपये किमतीचा गुटखा आणि इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथक १ च्या पोलिसांना यश मिळाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक १ चे पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक … Read more

पुण्यातील बावधन परिसरात हेलिकॉप्टर कोसळले

तिघांचा जागीच मृत्यू : सुनील तटकरेंना घेण्यासाठी निघालेले होते हेलिकॉप्टर महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील बावधन बुद्रुक परिसरात आज बुधवार दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी हेलिकॉप्टर कोसळून तीन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. हे हेलिकॉप्टर ने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांना घेण्यासाठी जाणार होते. सुनील तटकरे … Read more

नानापेठेत दहा लाखांचा प्रतिबंधित पानमसाला जप्त

समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल : अमली पदार्थ विरोधी पथक २ ची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अमली पदार्थ विरोधी पोलिसांच्या पथक २ ने समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये नानापेठेत कारवाई करीत कोंढव्यातील दोघाकडून कर्नाटकातून बेकायदा विक्रीसाठी आणलेला 10 लाख 84 हजार 716 रू कि.चा. प्रतिबंधित पान मसाला जप्त केला आहे. दोघांनाही पोलिसांनी अटक केली … Read more

आमदार भरत गोगावले यांनी आळंदीत जैन मुनींचे घेतले दर्शन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आळंदी : महाराष्ट्र राज्याचे एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व आमदार भरत गोगावले यांनी आळंदी येथील श्री श्वेतांबर स्थानकवासी जैन संघामध्ये प. पू. प्रशांतऋषीजी म. सा. व प. पू. विजयस्मिताजी म. सा. यांचे दर्शन घेतले व आशीर्वाद मिळवले. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष सुरेश (काका) वडगांवकर यांनी संघाच्या वतीने आमदार भरत गोगावले यांचा सत्कार केला. … Read more