गुंतवणुकीच्या बहाण्याने 23 लाखांची फसवणूक
विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : आयपीओत गुंतवणुकीच्या बहाण्याने विमानतळ येथे राहणाऱ्या एका तरुणाची २३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही फसवणूक ३ जुलै ते २० ऑगस्ट या कालावधीत घडली आहे. एका अनोळखी व्यक्तीने फिर्यादीशी मोबाईलवर संपर्क साधला आणि शेअर खरेदीसाठी विविध बँक खात्यांची माहिती दिली. … Read more