फसवणूक करणार्या किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल
बंद होणार्या रिलायन्स मॉलचा माल खरेदीसाठी गुंतवणुक करायला लावून घातला गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रिलायन्स मॉल बंद होत असल्याचे सांगून कमी दरात किराणा माल खरेदी करण्यासाठी गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करत एका किराणा व्यापाऱ्याने १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत … Read more