दागिन्यांची पिशवी चोरट्याने केली लंपास
हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीसमवेत मोटार सायकलवर जात असताना दोन दुचाकीस्वारांनी गाडीला अडकवलेली दागिन्यांची पिशवी लंपास केली. त्या पिशवीत ४,९५,५०० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व इतर महत्त्वाची कागदपत्रे होती. याप्रकरणी मांजरी येथे राहणाऱ्या ६९ वर्षांच्या नागरिकाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ३.४५ … Read more