स्वराज क्रीडा मंडळाच्या वैष्णवी बाबरची महाराष्ट्र शालेय कबड्डी संघातनिवड
भूमच्या खेळाडूने धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : भूम येथील स्वराज क्रीडा मंडळाची गुणवान खेळाडू वैष्णवी बाबर हिची महाराष्ट्र शालेय कबड्डी संघात निवड झाली असून तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे धाराशिव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे. स्वराज क्रीडा मंडळाच्या आतापर्यंत पाच खेळाडूंनी महाराष्ट्र कबड्डी संघाचे प्रतिनिधित्व केल्याने मंडळाची … Read more