आवृत्ती , पुणे

गॅस सिलेंडर चोरटा जेरबंद करून २३ सिलेंडर जप्त

खडकी पोलिसांनी सिलेंडर चोरट्यांचे रॅकेट आणले उघडकीस महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : खडकी परिसरातून गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलेंडर चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली होती. कर्मचारी वितरणासाठी सिलेंडर घेऊन गेले असताना बाहेर रस्त्यावरील टेम्पोमधून भरलेले गॅस सिलेंडर चोरीला जात होते. खडकी पोलिसांनी या गॅस सिलेंडर चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद केले. किरण लक्ष्मण जांभळे (वय … Read more

काकडे वस्तीतील पुंडलिक दादा टिळेकर चौक रस्ता कामाचे भूमिपूजन सम्पन्न

राज्यमंत्री माधुरी मिसाळ : “योगेश टिळेकर यांच्या कार्यक्षम नेतृत्वामुळेच प्रभाग क्रमांक ४० मध्ये वेगवान विकास” महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : प्रभाग क्रमांक ४० मधील काकडे वस्ती ते ह.भ.प. पुंडलिक दादा टिळेकर चौक या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन राज्य राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते करण्यात आले. २३ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामुळे कोंढवा परिसराचा चेहरामोहराच बदलणार … Read more

टिंबर मार्केटमधून ट्रक चोरणारे सराईत चोरटे जेरबंद

खडक पोलिसांनी ६ गुन्ह्यांचा छडा लावला : ट्रक, कार व दुचाकी जप्त महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : टिंबर मार्केट येथे पार्क केलेला ट्रक चोरुन नेणार्‍या सराईत चोरट्याला खडक पोलिसांनी ट्रकसह श्रीगोंदा जामखेड रोडवरील एका हॉटेलमधून जेरबंद केले तर त्याच्या साथीदाराला पुण्यातून अटक केली. त्यांच्याकडून ६ गुन्हे उघडकीस आणले आहेत. तुषार संजय झांबरे (वय २९, रा. … Read more

अमेरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन बनावट कॉल सेंटरवर छापा

हिंजवडीत पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची कारवाई : चार जणांना अटक, २३ जणांवर गुन्हा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : अमेरिकन नागरिकांना फोन करून औषध कंपन्यांविरोधात दावा दाखल केल्यास मोठी नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची वैयक्तिक माहिती मिळविण्यात येत होती. ही माहिती अमेरिकेतील एका लॉ फर्मला पुरवून डॉलरमध्ये कमिशन घेत असल्याचे उघड झाल्यानंतर हिंजवडीतील दोन बनावट कॉल … Read more

रेकॉर्डवरील आरोपीकडून गावठी पिस्तूल, २ जिवंत काडतूस जप्त

गुन्हे शाखा युनिट ३ ची खडकवासला धरण परिसरात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : रेकॉर्डवरील आरोपी गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेच्या युनिट ३ च्या पथकाने खडकवासला धरण परिसरात कारवाई करत एक गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. गणेश सतिश रणखांब (वय ३५, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे या आरोपीचे नाव … Read more

“पुष्पा स्टील” को केंद्र सरकार का ग्रीन स्टील 2025 प्रमाणपत्र

कम कार्बन उत्सर्जन और पर्यावरण अनुकूल उत्पादन के लिए राष्ट्रीय सम्मान महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : सुपा स्थित गणराज इस्पात प्राइवेट लिमिटेड (पुष्पा स्टील) ने पर्यावरण अनुकूल उत्पादन तंत्र के आधार पर बड़ी उपलब्धि हासिल करते हुए केंद्र सरकार से “ग्रीन स्टील प्रमाणपत्र 2025” प्राप्त किया है। यह सम्मान कंपनी के संचालक गौरव प्रमोदजी दुगड … Read more

सराईत गुन्हेगाराकडून सव्वातीन लाखांचे अफिम जप्त

गुन्हे शाखा युनिट २ ची आंबेगावात कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंबेगाव येथील दळवीनगर परिसरातून गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने एका सराईत गुन्हेगाराकडून तब्बल ३ लाख ३० हजार ७२० रुपये किंमतीचे १६५ ग्रॅम अफिम जप्त केले आहे. देविलाल शंकरलाल आहिर (वय ४३, रा. ग्रीन अलिव्हीम बिल्डिंग, दळवीनगर, कात्रज) असे या आरोपीचे नाव आहे. … Read more

बिबवेवाडी जैन स्थानक भवन में चैतन्यश्रीजी म.सा. के प्रवचन

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : महावीर प्रतिष्ठान में संपन्न हुए ऐतिहासिक चातुर्मास 2025 की पूर्णाहुति के बाद अब समाजजनों के लिए एक विशेष आध्यात्मिक अवसर उपस्थित हुआ है। परम पूज्य जिंशासन प्रभाविका चैतन्यश्रीजी म.सा., आदि ठाणा–4 आगामी 15 और 16 नवंबर को बिबवेवाडी जैन स्थानक भवन में विराजमान रहेंगी। दोनों ही दिनों प्रातः 8:45 बजे … Read more

एक किलो सोन्याची बिस्किटे घेऊन फरार कामगार अखेर जेरबंद

१ कोटी २७ लाखांचे सर्व सोने फरासखाना पोलिसांनी केले हस्तगत महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : केवळ चार महिन्यांपूर्वी कामावर घेतलेल्या कामगाराने दुकानातील लॉकर उघडून त्यातील एक किलो वजनाची सोन्याची बिस्किटे चोरून फरार झाल्याची घटना घडली होती. फरासखाना पोलिसांनी साताीर्यापासून सोलापूर, विजापूर, विजयवाडापर्यंत शोध घेतल्यानंतर अखेर २९ ऑक्टोबर रोजी सांगली जिल्ह्यातील जत येथे त्याला अटक केली. … Read more