अभिजात मराठी भाषा दिनाचा उत्साहात साजरा
शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे विद्यार्थ्यांचा सहभाग महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम : आज दिनांक ३ ऑक्टोबर रोजी शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय, भूम येथे अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. तिजारे गौतम होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष शिंदे यांनी केले. प्राचार्य डॉ. शिंदे यांनी आपल्या … Read more