आवृत्ती , पुणे

अवैध बांधकाम करणाऱ्या बिल्डरला ठोकल्या बेड्या

एकच फ्लॅट अनेकांना विकणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणे अशा अनेक तक्रारी : कोंढवा पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवैध बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याविरुद्ध एकच फ्लॅट अनेकांना विकणे, मुदतीत फ्लॅटचा ताबा न देणे, दमदाटी करणे अशा अनेक तक्रारी आल्या आहेत. नवनाथ महादेव माने असे या बांधकाम व्यावसायिकाचे … Read more

पोलीस असल्याचे भासवून चोरी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

पुणे, सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे २० गुन्हे विश्रामबाग पोलिसांनी आणले उघडकीस महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पोलीस असल्याचा बहाणा करून महिलांना गळ्यातील दागिने काढण्यास सांगून हातचलाखीने ते चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विश्रामबाग पोलिसांनी कर्नाटकातील बिदर येथून पकडले. त्याच्याकडून पुणे व सोलापूर जिल्ह्यातील फसवणुकीचे २० गुन्हे उघडकीस आले आहेत. जफर शहाजमान ईराणी (वय ४१, रा. लोणी काळभोर, पठारे … Read more

सुरक्षा विधेयक पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे

पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महाराष्ट्र राज्य विधानसभेत सादर करण्यात आलेल्या महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा विधेयकातील तरतुदी प्रसारमाध्यमे, पत्रकार यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या आहेत. त्यामुळे राज्य सरकारने हे विधेयक त्वरित मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून गुरूवारी (ता.३) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. पुणे श्रमिक … Read more

“एक राज्य, एक नोंदणी” मोहीम राबवली जाणार

1 मे पासून महसूल विभागाचा मोठा निर्णय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मालमत्ता नोंदणी संदर्भात महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात मालमत्ता खरेदी विक्री प्रक्रियेला अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी 1 मे पासून” एक राज्य ‘एक नोंदणी “मोहीम राबवली जाणार आहे. या नव्या व्यवस्थेमुळे नागरिकांना राज्यातील कोणत्याही नोंदणी कार्यालयात दस्तनोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री … Read more

डेटिंग अ‍ॅपद्वारे एमबीए तरुणाची १ लाख ३५ हजारांची फसवणूक

रजिस्ट्रेशनसह तरुणींना डेटिंगवर पाठविण्याच्या नावाखाली दोघांनी घातला गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलींबरोबर डेटिंग करण्यासाठी एका एमबीए झालेल्या तरुणाने डेटिंग अ‍ॅपवर सर्च केले. त्यातून तरुणीं पुरविण्याचे आमिष दाखवून दोघा भामट्याने या तरुणाला तब्बल १ लाख ३५ हजार रुपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत गुरुवार पेठेतील २९ वर्षाच्या तरुणाने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

ससूनमध्ये बिल मंजुरीसाठी घेतली जाते १३ टक्के लाच

कार्यालयीन अधीक्षक, वरिष्ठ सहायक १ लाख रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : डिसेंबर २०२३ मध्ये बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला पुरवठा केलेल्या फर्निचरच्या २० लाखांच्या बिलापैकी १० लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी तब्बल १३ टक्के लाच घेतली जात असल्याचे उघउ झाले आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने १ … Read more

अनधिकृत, धोकादायक होर्डिंग्सबाबतPMRDA ची महत्त्वपूर्ण बैठक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात बुधवारी २ एप्रिल २०२५ रोजी सह -आयुक्त डॉ. दिप्ती सूर्यवंशी-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होर्डिंगधारक व होर्डिंग संघटनांसोबत बैठक झाली. यात अनधिकृत होर्डिंग्सना परवानगी घेणे, धोकादायक होर्डिंग्स तातडीने काढणे यासह संघटनांच्या अडचणींवर सव‍िस्तर चर्चा करण्यात आली. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त महानगर आयुक्त दिपक सिंगला, पोलिस … Read more

ऑटीझममध्ये लवकर निदान आणि योग्य हस्तक्षेप महत्त्वाचा – डॉ. वाय. के. आमडेकर

भारती हॉस्पिटल येथे पिडीयाट्रिक रिहॅब सेंटर सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलांच्या न्यूरोलॉजिकल समस्यांमध्ये लवकर निदान आणि योग्य हस्तक्षेप महत्त्वाचा आहे. योग्य प्रशिक्षणाने मूल आवश्यक कौशल्ये आत्मसात करू शकते, असे मत बी. जे. वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रनचे माजी डायरेक्टर डॉ. वाय. के. आमडेकर यांनी व्यक्त केले. भारती हॉस्पिटल येथे पिडीयाट्रिक रिहॅब सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते … Read more

डेटिंग अ‍ॅपवरील तरुणीने घातला २५ लाखांचा गंडा

आयटी इंजिनिअरला जादा कमाईचे आमिष महागात पडले, मलेशियाच्या लिनाने केली फसवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे: वेई वर्ल्ड डेटिंग अ‍ॅपवर ओळख झालेल्या मलेशियातील लिना हिच्या सांगण्याला भुलून जास्त कमाईच्या आमिषाला बळी पडल्याने पुण्यातील एका आयटी इंजिनिअरने तब्बल २५ लाख रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत कोंढव्यात राहणाऱ्या एका ३३ वर्षीय तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद … Read more

१०४ कामगारांची बनावट पीएफ खाती उघडून फसवणूक

भविष्य निर्वाह निधी कार्यालयाला पत्ताच नाही : कामगारांना धमक्या मिळू लागल्याने उघड झाला प्रकार महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : श्री गणेश इंटरप्रायजेस ही कंपनी अस्तित्वातच नसताना तिच्या नावाने १०४ कामगारांचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयात भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खाती उघडण्यात आली. ही खाती बनावट असल्याचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयाला त्याचा पत्ताच लागला नाही. … Read more