दारु पिण्यास पैसे न दिल्याने पत्नीच्या डोक्यात कुर्हाडीने घातले घाव
सहकारनगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करुन : पतीला केली अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : काहीही कामधंदा न करता दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीला दारु पिण्यास पैसे न दिल्याने त्याने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करुन तिला गंभीर जखमी केले. सहकारनगर पोलिसांनी पतीवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. … Read more