आवृत्ती , पुणे

१३ लाखांचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थ हस्तगत

अंमली पदार्थ विरोधी पथकाची हडपसरमध्ये कारवाई : एकाला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दुचाकीवरुन अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एकाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्याच्याकडून १३ लाख १७ हजार ५०० रुपयांचा ५८ ग्रॅम मॅफेड्रोन (एम डी) हस्तगत केला आहे. मोहम्मद नवाब मोहम्मद अख्तर शाह (वय ३३, रा. राजतारा, कॉम्प्लेक्स, लक्ष्मी कॉलनी, सोलापूर रोड) … Read more

अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

अवैधरित्या गौण खनिजांची वाहतूक करणार्‍या वाहनांचा शोध घेणारी प्रणाली महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (मशीन लार्निग) वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे. २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उपक्रमाला पुरस्कृत करण्यात आले आहे. याबद्दल राज्यातील प्रथम क्रमांकाचा १० … Read more

आता फॉरेन करंन्सी ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणूक

सायबर चोरट्यांचा नवा फंडा : अकाऊंटंटला सायबर चोरट्यांचा गंडा महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या सायबर चोरट्यांनी आता नवीन फंडा शोधल्याचे समोर आले आहे. या नव्या प्रकारात सायबर चोरट्याने एका अकाउंटंटलाच गंडा घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही फसवणूक असल्याचे त्यांना वेळीच लक्षात आल्याने … Read more

सराईत चोरट्यांकडून ३८ मोबाईल हस्तगत

हडपसर पोलिसांची कामगिरी, २ जबरी चोरी उघडकीस, ३ दुचाकी जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्यावरून मोबाईलवर बोलत जाणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी पकडून त्याच्याकडून तब्बल ३८ मोबाईल हस्तगत केले आहेत. तसेच, त्याच्याकडून २ जबरी चोरीच्या घटनांची उकल करण्यात आली असून ३ दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. विकास ऊर्फ आकाश … Read more

एक हप्ता थकल्याने घरात शिरून बाऊन्सरांनी केली मारहाण

मुलीच्या शिक्षणासाठी घेतले होते कर्ज, २४ हप्ते नियमित भरले, दोघा बाऊन्सरांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मुलीच्या शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचे २४ हप्ते व्यवस्थित भरले. मात्र, भाच्याचा अपघात झाल्याने त्याच्या औषधोपचारासाठी खर्च झाल्यामुळे एक हप्ता भरता आला नाही. केवळ १८ हजार रुपयांचा एक हप्ता थकल्याच्या कारणावरून कंपनीच्या मॅनेजरने घरी बाऊन्सर (रिकव्हरी कर्मचारी) पाठवले. या बाऊन्सरांनी … Read more

गंगाधाम बंगलो सोसायटी में नवकार प्रभावना रथ का भव्य स्वागत

महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : विश्व नवकार महामंत्र दिवस (9 अप्रैल) के जागरूकता अभियान के तहत नवकार प्रभावना रथ का गंगाधाम बंगलो सोसायटी में भव्य स्वागत किया गया। इस विशेष आयोजन में JITO लेडीज विंग की एकता भंसाली और उद्योगपती अनिल भंसाली के प्रयासों से इस पवित्र भावयात्रा का भव्य सत्कार किया गया। इस आयोजन … Read more

क्रशर व खाणपट्टाधारकांनी परवानगी घेवूनच उत्खनन करावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील तात्पुरते व कायमस्वरुपी क्रशर व खाणपट्टाधारकांनी सर्वप्रकारच्या परवानगी घेवूनच उत्खनन करावे, परवानगीकरीता लागणाऱ्या सर्व संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेवून परवानगीकरीता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयात येथे क्रशर व खाणपट्टाधारकांच्या अड-अडचणीबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, … Read more

भारती मेडिकल कॉलेज येथे संशोधन परिषद

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : भारती विद्यापीठ (डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी) मेडिकल कॉलेज, पुणे येथे नुकतीच २० वी वार्षिक संशोधन परिषद यशस्वीपणे पार पडली. “वैद्यकीय शिक्षणात उत्कृष्टता, नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचा विकास” या संकल्पनेवर आधारित ही परिषद आयोजित करण्यात आली होती. सेठ जीएस मेडिकल कॉलेज आणि केईएम हॉस्पिटल, मुंबई येथील डॉ. अविनाश सुपे हे प्रमुख … Read more

स्वतःच्या मावशीच्याच घरात केली चोरी

लष्कर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत चोराच्या आवळल्या मुसक्या महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : दरवाजाला कुलूप न लावता, फक्त पडदा ओढून मुलीच्या घरी बाळाला अंघोळ घालण्यासाठी त्या गेल्या होत्या. त्या दरम्यान, चोरट्याने घरात शिरून लोखंडी कपाटातील सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख, असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. लष्कर पोलिसांनी अवघ्या … Read more

ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १० लाखांची बॅग भर दिवसा चोरट्याने पळविली

मालकाच्या चालकानेच मित्राच्या मदतीने केले कृत्य; खडकी पोलिसांनी ६ तासांत आरोपींना मुद्देमालासह केले गजाआड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : चाकणहून येऊन एका ज्वेलर्सच्या दुकानात पैसे देण्यासाठी पायी जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाच्या हातातील १० लाख रुपयांची रोकड असलेली बॅग दुचाकीवरून आलेल्या चोरट्याने भरदिवसा सर्वांसमोर चोरून नेली. खडकी पोलिसांनी अवघ्या सहा तासांत दोघा आरोपींना अटक करून चोरलेले १० … Read more