आवृत्ती , पुणे

अकाउंटंटने बांधकाम व्यावसायिकाला घातला १४ लाखांचा गंडा

खोट्या सह्या करून स्वतःच्या खात्यात घेतले पैसे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात अकाउंट्स ऑफिसर म्हणून काम करत असताना धनादेशावर खोट्या सह्या करून एका महिला अधिकाऱ्याने तब्बल १४ लाख ३१ हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सौजन्य सूर्यकांत निकम (वय ३३, रा. नारायण पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

ग्राइंडर सोशल नेटवर्किंगवरुन आड बाजूला बोलावून लुटणार्‍या दोघांना अटक

सराईत गुन्हेगारांनी अवलंबले वेगळीच टेक्निक : मुंढव्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : ग्राइंडर सोशल नेटवर्किंगवरुन मैत्री करुन तरुणाला आडबाजूला बोलावून त्याला लुटणार्‍या दोघांना मुंढवा पोलिसांनी अटक केली. करण ऊर्फ कॅरी (बापू) विशाल लाचारकर (वय २३, रा. ताडीवाला रोड) आणि मनिष बबन निंबाळकर (वय २१, रा. गोपाळपट्टी, मांजरी, मुळ रा. राळेगण म्हसोबा, ता. जि. अहिल्यानगर) … Read more

बिबवेवाडीत पुन्हा एकदा वाहनांची तोडफोड

वेल्ह्यातून तिघांना केली अटक : परिसरातून काढली धिंड महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडीतील अपर इंदिरानगर आणि सुपर परिसरात दहशत माजवण्यासाठी तिघांनी जवळपास २५ ते ३० वाहनांची तोडफोड केली. पहाटे पावणेतीनच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हातावर पोट असलेल्या नागरिकांच्या वाहनांचे नुकसान झाल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. बिबवेवाडी … Read more

जीएसटी करनिरीक्षक लाच घेताना जाळ्यात

व्यापार्‍याचा जीएसटी नंबर पुर्नजिवित करण्यासाठी मागितली होती लाच महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : व्यापाऱ्याचा रद्द केलेला जीएसटी नंबर पुर्नजिवित करण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना राज्य कर सह आयुक्त कार्यालयातील कर निरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तुषारकुमार माळी (वय ३३) असे या राज्य कर निरीक्षकाचे नाव आहे. तक्रारदार हे वकिल आहे. ते जीएसटी … Read more

शिक्षणाधिकाऱ्यांच्या नावे १७ लाख गोळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल

बनावट जी.आर. काढून फसवणुकीचा प्रयत्न : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्यासाठी अवर सचिव प्रवीण मुंढे यांच्या नावाने बनावट शासन निर्णय (जी.आर.) काढण्यात आला. शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यासाठी या कला शिक्षकांकडून तब्बल १७ लाख रुपये गोळा करण्यात आले. पुणे जिल्हा … Read more

पुण्याच्या गिर्यारोहकांनी केला भैरवगड सर

एडव्हेंचर जंक्शनने सर केली भैरवगडाची फ्रंट वॉल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सह्याद्रीच्या खोर्यात चढाईसाठी अत्यंत कठीण श्रेणीत गणला जाणारा मोरोशीचा भैरवगड (फ्रंट वॉल) पुण्यातील एडव्हेंचर जंक्शनच्या गिर्यारोहकांनी सर करून भगव्या ध्वजासह छत्रपती शिवरायांना अभिवादन केले. माळशेज घाट उतरल्यावर ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मोरोशी गावाच्या दक्षिणेस भैरवगडाची अजस्त्र भिंत दिसते. भूगर्भशास्त्राच्या परिभाषेत अशा भिंतींना डाईक … Read more

गुन्हेगाराच्या खुनाच्या बदल्यासाठी गोळीबार

पवन गवळी जखमी : बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे टोळीतील तिघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : सराईत गुन्हेगार माधव वाघाटे यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आरोपी पवन गवळी याच्यावर सोमवारी भर दुपारी गोळीबार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी माधव वाघाटे यांच्या टोळीतील तिघांना अटक केली आहे. याबाबत पवन सतिश गवळी (वय २८, … Read more

जलसंधारण प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभालसाठी नवीन धोरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मुंबई ; राज्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून जलसंधारणाची चळवळ उभी करण्यात आली आहे. राज्य शासन जुने प्रकल्पांच्या कायमस्वरूपी दुरुस्ती व देखभाल करीता नवीन धोरण आणणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मृद व जलसंधारण विभाग आणि संबंधित विविध संस्था आणि संघटना यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात … Read more

बिबवेवाडीत तरुणावर भरदुपारी गोळीबार

पूर्ववैमनस्यातून हल्ल्याचा संशय : पोलीस तपास सुरू महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बिबवेवाडी येथील संविधान चौकात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी एका तरुणावर भरदुपारी गोळीबार केल्याची घटना सोमवारी घडली. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव पवन सुभाष गवळी (वय २८) असे आहे. हा प्रकार सोमवारी दुपारी पावणे दोन वाजता संविधान चौकातील वीरबाजी पासलकर कमानीजवळ घडला.मिळालेल्या माहितीनुसार, पवन गवळी … Read more

प्रवासी म्हणून बसून कारचालकाचा खून

कार चोरून नेणारे सीसीटीव्हीत कैद : तिघांना अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रवासी म्हणून कारमध्ये बसून कारचालकाला मारहाण करून त्याचा खून केला आणि मृतदेह वाटेत टाकून कार चोरून नेणाऱ्या टोळीचा छडा पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने लावला आहे. या प्रकरणी नाशिकमधील तिघांना अटक करण्यात आली आहे. विशाल आनंद चव्हाण (वय २२, रा. … Read more