पीएमपीत १८ हजार ‘फुकटे’ पकडले
दंडापोटी १ कोटीहून अधिक वसूल: दररोजचे ५० फुकट प्रवासी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) बसमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढतच चालली आहे. मागील वर्षभरात तब्बल १८ हजार प्रवाशांनी विनातिकीट प्रवास केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून १ कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. महामंडळाने १ जानेवारी ते २३ डिसेंबर … Read more