आवृत्ती , पुणे

दोघा सराईत गुन्हेगारांकडून चोरीची ८ दुचाकी वाहने जप्त

सहकारनगर पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बिकानेर चौकातून यामाहा मोटारसायकलवरून भरधाव जाणाऱ्या दोघांना पकडून सहकारनगर पोलिसांनी २ लाख ४० हजार रुपयांची ८ चोरीची वाहने जप्त केली आहेत. अन्वर सलीम शेख (वय २१, रा. नुर मोहम्मद मस्जिद गल्ली, दाते बसस्टॉप, सहकारनगर) आणि फरीद लालापाशा सय्यद (वय १९, रा. नुर मोहम्मद मस्जिद गल्ली, सहकारनगर) अशी … Read more

कर्ज मंजुर करुन देण्याच्या आमिषाने ११ लाखांना गंडा

इक्विटस स्मॉल फायनान्सच्या नावाने फसवणुक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कर्ज मंजुर करुन देतो, असे सांगून कर्ज प्रक्रियेसाठी कागदपत्रे व वेगवेगळी कारणे सांगून एका व्यावसायिकाची तब्बल १० लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत खडकी येथील एका ४३ वर्षाच्या व्यावसायिकाने खडकी पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादी दिली आहे. हा प्रकार ३१ ऑक्टोबर ते … Read more

बिबट्याच्या हल्ल्यामधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत

मा.आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या पाठपुराव्यामुळे 1 लाख 75 हजार रुपयांची मदत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क भूम: मागील काही दिवसांपासून परांडा विधानसभा क्षेत्रामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला होता. बिबट्याने 14 ठिकाणी शेतकऱ्यांच्या पशुधनावर हल्ला करून त्यांना ठार मारण्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय, भूम तालुक्यातील मात्रेवाडी या गावातील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. … Read more

१ जानेवारीपासून लागू होणार यूपीआयशी संबंधित नवा नियम

जाणून घ्या काय होणार परिणाम महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : १ जानेवारीपासून यूपीआयच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत. त्यामधील सर्वात मोठा बदल यूपीआयच्या व्यवहाराच्या मर्यादेमध्ये होणार आहे. आज आम्ही तुम्हाला यूपीआयच्या नवीन नियमांबद्दल माहिती देणार आहोत. तसेच, आरबीआयने यूपीआय 123Payच्या व्यवहार मर्यादेमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेने ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला असून, … Read more

लाच घेताना तलाठ्यासह एकाला रंगेहाथ पकडले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : वडिलांच्या मृत्युपत्रानुसार त्यांच्या नावावर असलेल्या जमीन व मालमत्तेवर वारस नोंद करण्यासाठी बाणेर सज्जा कार्यालयातील तलाठ्यास दहा हजार रुपयांची लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी तलाठ्यासह एकाला अटक करण्यात आली आहे. उमेश विठ्ठल देवघडे (वय ३९, बाणेर सज्जा कार्यालय, वर्ग-३) आणि काळुराम ज्ञानदेव मारणे (वय ३९, रा. दांडेकर … Read more

शहराप्रमाणे गावातील मिळकतींना मिळकत पत्रिका

१५ हजार गावांत मिळकत पत्रिका तयार, घराच्या मालकीची सनद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रत्येक गावातील मिळकतींना आता शहरांप्रमाणे (प्रॉपर्टी कार्ड) मिळकत पत्रिका मिळणार आहे. पुणे विभागातील चार हजार गावांमधील मिळकतींची ड्रोनद्वारे मोजणी करण्यात आली आहे. या गावांतील ६ लाख २५ हजार ९७२ मिळकतींना मिळकत पत्रिका दिली जाणार आहे. राज्यातील एकूण ३० हजार ६१४ गावांमध्ये … Read more

पोलीस अधिकार्‍याला लाच देणार्‍या इस्टेट एजंटला अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची पहिलीच कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : गुन्हा दाखल होऊ नये, गुन्ह्यात कारवाई टाळावी किंवा दाखल गुन्ह्यात मदत मिळावी, अशा अनेक कारणांमुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना पकडले जातात. मात्र, यावेळी पोलीस अधिकाऱ्याला लाच देणाऱ्या एका इस्टेट एजंटला सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गेल्या काही वर्षांतील ही पहिलीच अशी … Read more

तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

वारजे माळवाडीत पूर्ववैमनस्यातून टोळक्याचे कृत्य महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून एका टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. वारजे माळवाडी येथील या घटनेत राजू महादेव मारणे (वय २४, रा. दत्तनगर, रामनगर वसाहत, वारजे माळवाडी) गंभीर जखमी झाला असून सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी त्याचे वडील महादेव … Read more

गांजा विक्री करणार्‍या तरुणाला अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोहगाव येथे केला ८१६ ग्रॅम गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : लोहगाव येथील शिवशंभो स्रॅक सेंटर जवळ मोकळ्या जागेत थांबून गांजा विक्री करत असलेल्या तरुणाला अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले. त्याच्याकडून २१ हजार ३२० रुपयांचा ८१६ ग्रॅम गांजा, मोबाईल, छोट्या प्लॉस्टिक पिशव्या असा माल जप्त केला आहे. आकाश तुकाराम जाधव … Read more

मौजमजेच्या नादात चोरलेल्या दोन दुचाकी गाड्या जप्त

भारती विद्यापीठ पोलिसांची यशस्वी कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : मौजमजेच्या नादात दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. भारती विद्यापीठ परिसरात वाहन चोरीचे गुन्हे वाढत असल्याने वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील यांनी तपास पथकाला या प्रकरणाचा तपास करून उघडकीस न आलेले गुन्हे सोडवण्याच्या सूचना … Read more