ठेकेदारावर कुर्हाडीने हल्ला, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न
अनैतिक संबंधाच्या संशयावरुन येरवड्यातील घटना महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : अनैतिक संबंधाच्या संशयावरून ठेकेदारावर कुर्हाडीने हल्ला करत त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत ठेकेदार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रितेश लक्ष्मण परदेशी (वय ४८, रा. जयजवाननगर, येरवडा) हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. येरवडा पोलिसांनी उमेश रमेश वाघमारे (वय … Read more