धनश्री सदावर्ते – कळसे यांची सहायक कक्ष अधिकारी पदी निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क वाशी : वाशी तालुक्यातील गोलेगाव (कागदे) मुळगाव येथील उत्तम कळसे यांची कन्या व उपळाई ठोंगे (ता. बार्शी सध्या हडपसर पुणे) येथील सदावर्ते कुटुंबाची सुनबाई धनश्री सदावर्ते – कळसे यांनी जिद्दीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे. मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक झाली आहे. या यशाबद्दल ग्रामस्थांनी … Read more