श्री शिव महापुराण कथा : भक्ती आणि श्रद्धाचा महोत्सव शिरूरमध्ये!
महाराष्ट्र न्युज नेटवर्क शिरूर : भगवान श्री शिवशंकरांच्या कृपाशीर्वादाने आणि भक्तीभावाने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात शिरूर येथे भव्य “श्री शिव महापुराण कथा” आयोजन करण्यात आले असून, या धार्मिक पर्वात हजारो शिवभक्त सहभागी होणार आहेत. या पवित्र कथावाचनाचा शुभयोग आंतरराष्ट्रीय कथा वाचक प.पू. पंडित प्रदीपजी मिश्रा (सिहोर वासी) यांच्या अमृतवाणीतून लाभणार आहे. त्यांच्या ओजस्वी वाणीने शिवमहापुराणातील दिव्य … Read more