आवृत्ती पुणे

लायन्स क्लब इंटरनॅशनल तर्फे विजयगाथा कार्यक्रमाचे आयोजन

सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी2 च्या वतीने ‘विजयगाथा’ या सहाव्या डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार (दि. 18 मे) व रविवार (दि. 19 मे) या दोन दिवस झालेल्या कॉन्फरन्समध्ये विविध विषयांवर मंथन करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट … Read more

मोडकळीस व पडायला आलेल्या वास्तूच्या दुरुस्तीचे आवाहन

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : नगरपरिषद हद्दीतील ज्या इमारती भग्नावस्थेत, मोडकळीस व पडायला आलेल्या आहेत, त्या वास्तू काढून टाकण्याची किंवा दुरुस्ती करण्यास जाहीर सूचना देण्यात आली आहे. बार्शी नगरपरिषद हद्दीतील सर्व इमारत मालक, भोगवटदार, भाडेकरू यांना कळविण्यात येते की, लवकरच पावसाळा चालू होणार असून, अवकाळी पाऊस, मान्सूनचा पाऊस व वादळी वाऱ्यामुळे जुन्या/मोडकळीस … Read more

सुरेखा कटारिया यांची अखिल भारतीय कटारिया फाऊंडेशनच्या राष्ट्रीय महामंत्री पदी निवड

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : संकेत डुंगरवाल पुणे : सामाजिक कार्यकर्त्या, स्वानंद महिला मंडळाच्या पिॅपरी चिंचवड च्या संस्थापक अध्यक्षा यांची अखिल भारतीय कटारिया फांऊडेशनच्या राष्ट्रीय महामंत्री पदी नुकतीच मुंबईत झालेल्या पदाधिकार्यांच्या मिटींग मध्ये निवड करण्यात आली. या प्रसंगी “अहिंसा स्तंभा” च्या भुमिपुजनाचे औचित्य साधत आकुर्डी निगडी प्राधिकरणाचे अध्यक्ष सुभाष ललवाणी यांचे हस्ते गौरविण्यात आले. यावेळी प्रा. … Read more

भूम – पंढरपूर नूतन बसचे आरसोली येथे स्वागत

चालक वाहकांचा केला सन्मान महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : भूम  ते पंढरपूर नवीन बस भूम आगाराच्या वतीने  सुरु करण्यात आली असून या बसचे आरसोली गावामध्ये “टाळ मृदुंगांच्या” गजरात जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी चालक एच.आर. नागरगोजे व वाहक महेश शिंदे यांचा आरसोली गावचे माजी सरपंच प्रशांत मुंडेकर व अमोल खराडे यांच्या हस्ते … Read more

प्रभु महावीर का संदेश शक्ति-संपदा-सौंदर्य पर अहंकार न करें – पं.राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : करुणामूर्ति परमात्मा महावीर स्वामीजी के 2580 केवलज्ञान कल्याण के अवसर पर श्री गुजरी जैनसंध कोल्हापुर में पंन्यास राजरक्षितविजय, पंन्यास नयरक्षितविजय आदि की पावन निश्रा में संगीत एवं संवेदना के साथ “वीर बने महावीर” कार्यक्रम आयोजित किया गया। पं. राजरक्षितविजयजी ने कहा कि भगवान महावीर की आत्मा का … Read more

कुर्ला गावातील हल्ल्याचा ब्राह्मण संघटनेतर्फे निषेध

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील ब्राह्मण कुटुंबावर झालेल्या हल्ल्याचा भूम तालुका ब्राह्मण संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला आहे. या संदर्भात उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आणि दोषींवर कडक कारवाई करावी मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, की बीड जिल्ह्यातील कुर्ला गावातील अशोकराव … Read more

आदित्य सरोदे विद्यापीठात पाचवा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष 2022-23 च्या जाहीर झालेल्या गुणतालिकेनुसार आकुर्डी स्थित डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसीचा अंतिम वर्षाचा विद्यार्थी आदित्य सरोदे यांने विद्यापीठ स्तरावर पाचवा क्रमांक पटकविला आहे. सावित्रीबाबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत एकुण 59 महाविदयालयातील दरवर्षी सुमारे 4500 विदयार्थी परीक्षेला बसले होते. त्यामुळे … Read more

आई व परिचारिकांचे कार्य अतुलनीय, अमूल्य : सुषमा चोरडिया

सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेसच्या वतीने आंतरराष्ट्रीय मातृदिन व परिचारिका दिन उत्साहात साजरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : “आई आणि परिचारिका दोघीही सेवा व समर्पणाचे प्रतीक आहे. मूल घडवण्यात आईचे व रुग्णसेवेत परिचारिकेचे योगदान अमूल्य आहे. कुटुंबाची व रुग्णाची सेवा दोघीही तन्मयतेने करतात. या दोघींचे अस्तित्व प्रत्येकाच्या मनात सर्वोच्च स्थानी आहे. त्यांच्या … Read more

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवराज्य सेनेच्या वतीने आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : शिवराज्य सेनेच्या वतीने कसबा पेठ येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी मंडळाच्या वतीने भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सोलापूर जिल्ह्यातून साधारण ४० स्पर्धकांनी भाग घेतला होता. ही स्पर्धा ५ वजनी गटात … Read more

नाहर जेपॉइंट – सफलता का खोज इंजन

जैन व्यापार जगत में एक नया अध्याय महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गनाइजेशन (JITO) पुणे कार्यालय में आयोजित एक महत्वपूर्ण कार्यक्रम में नाहर जेपॉइंट परियोजना के उन्मुखीकरण कार्यक्रम का आयोजन किया गया। इस कार्यक्रम में जितो पुणे चैप्टर के अध्यक्ष राजेश सांकला, उपाध्यक्ष नरेंद्र छाजेड़, नाहर जेपॉइंट परियोजना अध्यक्ष … Read more