आवृत्ती पुणे

भाजप पदाधिकारी ओंकार कदमवर गुन्हा दाखल

महापालिकेतील महिला अधिकाऱ्याला दिला मानसिक त्रास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका महिला अधिकाऱ्याचा पाठलाग, तसेच अवमानास्पद टिप्पणी करून मानसिक त्रास दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे पदाधिकारी ओंकार कदम याच्यासह सहा जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर पोलीस … Read more

बार्शी–परंडा ड्रग्स रॅकेटचा भांडाफोड : पोलिसांचे कौतुकास्पद यश

विशेष पोलीस महानिरीक्षकांकडून बार्शी शहर पोलिसांचा गौरव महाराष्ट्र न्युज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केलेल्या तांत्रिक, समन्वित व योजनाबद्ध तपासामुळे बार्शी–परंडा परिसरात कार्यरत असलेल्या मोठ्या अमली पदार्थ विक्री रॅकेटचा पर्दाफाश करण्यात यश मिळाले आहे. या उल्लेखनीय तपासकामाबद्दल कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर … Read more

वेश्या व्यवसायाच्या आडून अंमली पदार्थांची तस्करी

दोन वर्षांपासून कुंटणखान्यात करत होती विक्री, पोलिसांनी आक्काला केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बुधवार पेठेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना व कुंटणखान्यात येणाऱ्या ग्राहकांना येथील एका आक्काच अंमली पदार्थांची विक्री करत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने या आक्काला अटक केली आहे. बहिण-भाऊ मिळून हे रॅकेट चालवत असल्याचेही … Read more

राज्यात ‘मूल्यवर्धन ३.०’ च्या नव्या अध्यायास प्रारंभ!

शिक्षण विभागातर्फे शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंत ‘मूल्यवर्धन ३.०’ हा कार्यक्रम राबविण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने घेतला असून महाराष्ट्र शासन आणि शांतिलाल मुथ्था फाउंडेशन (एसएमएफ) यांच्यात अंमलबजावणी संदर्भात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार झाला आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य … Read more

धुळे शहराच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात आढावा बैठक

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे निर्देश : सांडपाणी व्यवस्था व जलवाहिनी दुरुस्तीस गती देण्याचा आदेश महाराष्ट्र न्युज नेटवर्क मुंबई : धुळे महानगरपालिकेच्या विविध समस्या आणि विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी धुळेचे आमदार अनुप अग्रवाल, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. धुळे शहरात पावसाचे आगमन झाले असून, … Read more

विरोधकाचा गेम करण्यासाठी आलेल्यांचा झाला गेम

बीट मार्शलांनी सराईत गुन्हेगारांसह तिघांकडून ३ गावठी पिस्तुलं, ९ जिवंत काडतुसे जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार आपल्या विरोधकाचा खात्मा करण्यासाठी जुन्या कात्रज घाटात दोन साथीदारांसह पोहोचला होता. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत तिघांना अटक केली आणि मोठा गुन्हा टळला. अनिकेत संजय मालपोटे (वय २२, रा. दत्तनगर, सुतारदरा, कोथरुड) आणि निखिल … Read more

प्रशासक नेमल्याने संस्थाचालकांनीच शाळेला ठोकले कुलूप

शिक्षणाच्या माहेरघरात विद्यार्थी, शिक्षक शाळेबाहेर ताटकळले : संस्थाचालकासह चार जणांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : संपूर्ण राज्यात मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी विद्यार्थ्यांच्या शाळेतील पहिल्या दिवशी त्यांचे वाजत-गाजत, उत्साहात स्वागत केले. असे असताना, शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात एका संस्थापकाने शाळा कायमची बंद असल्याचा बोर्ड लावून शाळेला कुलूप ठोकले. त्यामुळे त्या माध्यमिक शाळेतील १७९ विद्यार्थ्यांना शाळेच्या … Read more

चव्हाणनगर कमान येथे युवकांवर कोयत्याने जीवघेणा हल्ला

वार इतका जोरात केला की, कोयता डोक्यात अडकला : खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कामावरून घरी पायी जात असलेल्या दोघा युवकांच्या डोक्यात तिघा हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी कोयत्याने वार इतका जोरात केला की, कोयता एका युवकाच्या डोक्यात अडकला. त्याला तत्काळ भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले … Read more

मैत्रिणीची छेड काढल्याने मित्राच्या डोक्यात दगड घालून खून

जांभुळवाडी तलावावरील घटना : पसार झालेल्या खुनीस इंदापूरातून अटक महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : जांभुळवाडी तलावावरील बंधाऱ्यावर रात्रीच्या वेळी फिरायला गेलेल्या मित्रांमध्ये, मैत्रिणीची छेड काढल्यावरून वाद निर्माण झाला. त्यातून एकाने आपल्या मित्राच्या डोक्यात आणि तोंडावर दगड मारून त्याचा खून केला. रोहित नामदेव ढमाळ (वय २१, रा. योगमुद्रा बिल्डिंग, भूमकर वस्ती, नर्‍हे) असे खून झालेल्या तरुणाचे … Read more

ट्रॅफिक दंडाच्या नावाने एपीके फाईल पाठवून फसवणूक

सायबर चोरट्यांचा नवा फंडा : महिलेला ७ लाखांचा गंडा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : प्रादेशिक परिवहन विभागाच्या नावाने ट्रॅफिक दंडाचे चलन असल्याचे भासवून एपीके फाईल पाठवून लोकांच्या मोबाईलवर नियंत्रण मिळवण्याचा व त्यातून बँक खाती रिकामी करण्याचा नवा फंडा सायबर चोरट्यांनी सुरू केला आहे. या प्रकारात एका महिलेला सायबर चोरट्यांनी ७ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार … Read more