ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना जाळ्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई : बिल काढण्यासाठी मागितली लाच महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : ग्रामपंचायत भांबर्डे येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी झालेल्या कामाचे बिल काढण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून महिला ग्रामपंचायत अधिकार्यास रंगेहाथ पकडले. निर्मला कैलास भुजबळ (वय ४४, रा. ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत भांबर्डे, ता. शिरूर) असे या अधिकार्याचे नाव … Read more